वडिलांच्या स्मृतीतून समाजसेवेचा दीप
• दोन तरुणांचा भावनिक सामाजिक उपक्रम • पितृदिनाची अर्थपूर्ण सांगता • छावा • रेवदंडा, दि. १५ जून • प्रतिनिधी पितृदिन म्हटलं की अनेकांच्या मनात आठवणी दाटून येतात. कोणी स्मरणरूपी कार्यक्रम घेतात, तर कोणी धार्मिक विधी करतात. मात्र, रेवदंड्यातील दोन तरुणांनी आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मृतींना कृतीतून आदरांजली अर्पण करत, सामाजिकतेचा अनोखा आदर्श समोर ठेवला. ओएसिस…
![]()

