रायगडमध्ये ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’
• १६ ते ३० जूनदरम्यान जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये सेवा शिबिरे • जिल्हाधिकारी किशन जावळे यांची पत्रकार परिषदेत माहिती • छावा • अलिबाग, दि १३ जून • प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभरात सुरू असलेल्या ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत रायगड जिल्ह्यात १६ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत ११३ आदिवासी गावांमध्ये…
![]()

