लेखी आश्वासनानंतर बच्चू कडू यांचे उपोषण मागे
• छावा • अमरावती, दि. १४ जून • वृत्तसंस्था शेतकरी, दिव्यांग तसेच इतर उपेक्षित घटकांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले आमदार बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन आज लेखी आश्वासनानंतर संपुष्टात आले. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शासनाच्या वतीने महसूलमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्र आंदोलकांना सुपूर्त केल्यानंतर कडू यांनी उपोषण…

