🌹 श्रद्धांजली — गेल्या ५० वर्षांची ‘जय–वीरू’ जोडी अखेर तुटली
🌹 श्रद्धांजली आपल्या सहज, प्रेमळ आणि दमदार अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांना छावा डिजिटल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––PTI मुंबई — मंगळवार २५ नोव्हेंबर २०२५ बॉलीवूडचे सदाबहार अभिनेते, ‘शोले’ चित्रपटातील जय–वीरू मैत्रीला अमर करणारे धर्मेंद्र यांचे काल मुंबईत निधन झाले. वय ८९ होता. भारतीय चित्रपटसृष्टीने एक जिंदादिल, प्रचंड लोकप्रिय…
![]()

