🚨 नागाव LIVE — बिबट्याचा थरार शिगेला! 500 ग्रामस्थांची प्रचंड गर्दी! रात्री अंधारात बिबट्या बेभान
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मयेकर —मंगळवार ०९ डिसेंबर २०२५ नागावमध्ये बिबट्याच्या शोधमोहीमेचे तांडव सुरू असताना रात्री आठ वाजेपर्यंतही ठिकाणी तब्बल 500 ग्रामस्थांची प्रचंड गर्दी जमा झाली असून प्रशासन, वनविभाग आणि पुण्याहून धावून आलेली स्पेशल रेस्क्यू टीम अखंड शर्थीचे प्रयत्न करत आहे आणि बिबट्याला पकडण्याची वेळ आलीच होती मात्र बिबट्याने क्षणातच जबरदस्त उंच उडी…
![]()

