नववर्षाच्या उंबरठ्यावर अलिबाग हादरले! अशोका कॉम्प्लेक्समधील वाईन शॉपवर मध्यरात्री धाडसी घरफोडी — विदेशी दारू व रोख रक्कम लंपास
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – अलिबाग प्रतिनिधी — शनिवार २० डिसेंबर २०२५ अलिबाग शहरात नववर्ष स्वागताच्या तयारीला गालबोट लावत चोरट्यांनी मोठा धक्का दिला आहे. शहरातील वर्दळीच्या अशोका कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या श्याम वाईन शॉपवर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी घरफोडी करत विदेशी दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून, शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर…
![]()

