जाहिरात – आता सुरू होणार ‘अव्वल चहा’ची नवी शाखा गुरुवारी चौल नाका येथे उद्घाटन सोहळा मान्यवरांची उपस्थिती चहाप्रेमींसाठी पर्वणी

जाहिरात

रेवदंडा व चौलं परिसरातील चहाप्रेमींसाठी आनंदाची बातमी. ‘एकदा प्याला… रोज प्याल.. अशी आकर्षक टॅगलाईन असलेल्या ‘अव्वल चहा’ या ब्रँडच्या नव्या शाखेचा उद्घाटन सोहळा गुरुवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

रेवदंडा येथील चौल नाका, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला ही नवीन शाखा सुरू होत आहे.

या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती सुहासिनी गणेश आठवले उपस्थित राहणार आहेत. तर सौ. माधुरी हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

या नव्या शाखेचे उद्घाटन श्री. मधुसूदन दत्तात्रेय आठवले, सौ. मेघना मधुसूदन आठवले, श्री. मारुती दत्ताराम फोंडेकर आणि सौ. माधवी मारुती फोंडेकर यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाचे निमंत्रक श्री. सौरभ मधुसूदन आठवले आणि सौ. जुई सौरभ आठवले हे आहेत.

रेवदंडा आणि चौल परिसरातील नागरिकांनी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून नव्या उपक्रमाला शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *