महाराष्ट्रात औद्योगिक क्रांतीचा नवा अध्याय
Views: 26 • नागपुरात उभारणार हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प • ₹८,००० कोटींची गुंतवणूक, २,००० रोजगार संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेससोबत सामंजस्य करार • छावा • नागपूर, दि. १३ जून • वृत्तसंस्था नागपूरमध्ये सुमारे ₹८,००० कोटींची गुंतवणूक करत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. कंपनी हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र…
![]()

