झुकेगा नही साला… तोच खरा छावा संभाजी
Views: 8 धर्मासाठी, स्वराज्यासाठी, रक्ताचा प्रत्येक थेंब वाहणारा अद्वितीय योद्धा. छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ आजच्या पिढीला सिनेमातला “झुकेगा नाही साला” म्हणणारा हिरो आदर्श वाटतो. पण खरी झुंज, खरी उभारी आणि खरी जिद्द दाखवणारा झुकेगा नाही असा आवाज तर साडेतीनशे वर्षांपूर्वीच महाराष्ट्राच्या मातीवर घुमला होता! केवळ बत्तीस वर्षांच्या तरुण…
![]()

