अमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा पुढाकार
Views: 4 • जिल्हास्तरीय एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न • विविध विभागांना निर्देश • छावा • सांगली, दि. १० • वृत्तसंस्था जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या (२६ जून) पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अंमली पदार्थ विरोधी जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत ते बोलत होते….