पारनाक्या जवळील धोकादायक खड्डे समाजसेवक सुरेंद्र गोंधळी यांनी बुजवले.
Views: 40 ‘छावा’ चा परिणाम “छावा” वर पारनाक्या जवळील रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली. परिणामी, समाजसेवक सुरेंद्र गोंधळी यांनी पुढाकार घेत हे खड्डे तातडीने बुजवले. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २४ ऑगस्ट २५ गेल्या काही दिवसांपासून या खड्ड्यांमुळे अपघात होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता. सार्वजनिक बांधकाम…
![]()

