ठळक बातम्या

छावा रविवार  विशेष पावनखिंड : जिथे पावसातही आग पेटली

Views: 27 ⚔️ लेखकाची नोंद – छावा विशेष संशोधन बाजीप्रभू देशपांडे आणि पावनखिंड यांची गाथा महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात आजही आदराने सांगितली जाते. या विषयावर अनेक परंपरा, बखरी आणि स्थानिक श्रद्धा आहेत. काही लोकश्रुतींनुसार बाजीप्रभूंचा अंत्यसंस्कार पावनखिंडीतच झाला, तर काही ऐतिहासिक उल्लेखांनुसार त्यांचे पार्थिव नंतर पिसावरे येथे नेऊन विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘छावा’च्या अथक शोधातून आम्ही…

Loading

Read More

रोड टॅक्स भरतो, PUC काढतो… मग रस्ता कोण देणार? अलिबागच्या–बेलकडे रस्त्यावर धुळीचं वादळ, खड्ड्यांचं साम्राज्य

Views: 38  रस्त्याला वाली कोण आहे? छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा शनिवार – ११ ऑक्टोबर २०२५ अलिबाग – बेलकडे ते अलिबाग हा रस्ता म्हणजे आता अक्षरशः रस्ता की रणांगण! या मार्गावर दररोज प्रचंड धुळीचे लोळ उडत असून, खोल खोल खड्ड्यांमुळे वाहन चालवणं म्हणजे धोक्याचा खेळ बनला आहे. पर्यटक, स्थानिक रहिवासी आणि ग्रामस्थ सर्वजण…

Loading

Read More

💥 POCSO कायद्यात भ्रष्टाचार! बालकांच्या सुरक्षिततेवर विश्वासघात — हा गुन्हा राष्ट्रद्रोहासमान!

Views: 84 📰 छावा स्पेशल टीम | दिनांक : १२ ऑक्टोबर २०२५ | रायगड रायगड पोलिस दलात एक अशी घटना समोर आली आहे की जिला फक्त स्थानिक खळबळच म्हणता येणार नाही  ती न्यायव्यवस्थेवर आणि समाजाच्या नैतिकतेवर थेट आघात आहे. हवालदार विशाल वाघाटे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. प्राथमिक माहितीनुसार, वाघाटे यांनी एका…

Loading

Read More

💥 धमाका बातमी — रायगड पोलिस दलात खळबळ!

Views: 97 ५ लाखांची लाच घेताना हवालदार विशाल वाघाटे रंगेहात अटक – सुरुवातीला ३ लाख स्वीकारले, ACBची धडक कारवाई! छावा डिजिटल न्यूज पोर्टल महाड प्रतिनिधी शुक्रवार – १० ऑक्टोबर २०२५ रायगड जिल्हा पोलिस दलात एक धक्कादायक भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आले आहे. रायगड येथील हवालदार विशाल वाघाटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. मिळालेल्या…

Loading

Read More

दुचाकी अपघातात गंभीर जखमा; भारती मोरे घटनास्थळी धावून जखमींना प्राथमिक उपचार; नागरिकांची स्पीड ब्रेकरसाठी मागणी..

Views: 166 रेवदंडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा बुधवार – ०७ ऑक्टोबर २०२५ शनिवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी रेवदंडा हायस्कूलसमोर एका बिगारी कामगाराला वेगाने आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली.धडक इतकी जोरात होती की तो रस्त्यावर कोसळला आणि…

Loading

Read More

गुन्हेगारीचे माहेरघर पुणे — धक्कादायक! ‘दया करा’ म्हणत महिला रडत होती… पण तरीही तलवारीने हल्ला – पुण्यात दाम्पत्यावर घरात घुसून रक्तरंजित हल्ला!

Views: 74 पुणे – शहराला हादरवणारी एक थरारक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून संतापलेल्या एका तरुणाने आपल्या साथीदारांसह घरात घुसून एका दाम्पत्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे १० वाजता येरवडा परिसरात घडली असून, हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल पुणे (PTI )मंगळवार…

Loading

Read More

⚡ “रस्ता की रणांगण? अलिबागच्या रस्त्यावर दररोजचा जीवघेणा प्रवास!”

Views: 64  अलिबाग – बेलकडे ते अलिबाग हा रस्ता म्हणजे आता रस्ता म्हणून ओळखणंही कठीण झालं आहे. उखडलेला रस्ता, खोलवर गेलेले खड्डे आणि त्यात साचलेलं पाणी  यामुळे हा मार्ग रस्ता म्हणावा की एखादा ओसाड रानवाटा, हेच ओळखता येत नाही. छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा रविवार – ०५ ऑक्टोबर २०२५ गेल्या काही महिन्यांत या…

Loading

Read More

रविवार विशेष 💥 रायगडावर उधारीची वसुली करायला आले इंग्रज — काय केले महाराजांनी?

Views: 16 “स्रोत: Bombay Council Records (British Factory Records, 1660–1663) आणि मराठा शौर्यवृत्तांतांवर आधारित.” सन १६६०. पन्हाळगडावर आदिलशाहीचा सेनानी सिद्दी जोहर यांनी मोठा वेढा घातला होता. चारही बाजूंनी शत्रू, मुसळधार पाऊस, आणि गडावर अन्नधान्य संपत चाललेलं. पण शिवाजी महाराजांसाठी हा फक्त संकटाचा काळ नव्हता  हा चातुर्य, शौर्य आणि गनिमी धोरण दाखवण्याचा वेळ होता. छावा डिजिटल…

Loading

Read More

छावा सादर करीत आहे बालगोपाल रविवारी विशेष कथा गणपतीपासून सुरू झालेल्या प्रेरणादायी मालिकेचा नवा भाग

Views: 20 छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर रेवदंडा— रविवार — ०५ ऑक्टोबर २०२५ 🐎 छत्रपतींचे सात शूर घोडे – स्वराज्याचे धावते प्राण! कधी ऐकलंय का मुलांनो, एक असा राजा होता जो फक्त सिंहासनावर बसून राज्य करत नव्हता, तर स्वतः घोड्यावर बसून आपल्या मातीसाठी झुंजत होता! तो म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराज! महाराजांसोबत त्यांच्या धाडसी…

Loading

Read More

🔴 अलिबागमध्ये आचल दलाल व माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भूषण पतंगे यांचा बनावट नोटांचा कारखाना उघड

Views: 180 अलिबाग (रायगड) — रायगड जिल्ह्यातील अलिबाग परिसरात पोलिस अधीक्षक आचल दलाल आणि उपविभागीय अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाईत बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे. या कारवाईत आरोपी भूषण पतंगे याला ताब्यात घेतले गेले असून प्रकरण अलिबाग पोलीस ठाण्यात नोंदवले आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर रेवदंडा— शनिवार —…

Loading

Read More