रेवदंड्यात फ्लिपकार्ट डिलिव्हरी बॉयचं साडेसात हजारांचं पार्सल रहस्यमयरीत्या गायब
Views: 87 गोळा स्टॉप ते बाजारपेठ दरम्यान हरवलेली फ्लिपकार्टची सफेद बॅग सापडल्यास संपर्क साधा — छावा न्यूज पोर्टल चे नागरिकांना आवाहन…. 📞 संपर्क क्रमांक: 9325096815 छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर– रेवदंडा मंगळवार – २१ ऑक्टोबर २०२५ रेवदंडा परिसरात काल सायंकाळी सुमारे ५:२५ वाजता घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. फ्लिपकार्ट कंपनीचा प्रामाणिक डिलिव्हरी पार्टनर…
![]()

