धमाका : जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर यांच्यासह २० जणांना सात वर्षांची शिक्षा
Views: 63 छावा डिजिटल न्युज —अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील व्हिटेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये तलवार, लोखंडी शिगा आणि लाकडी दांडक्यांसह घुसून हल्ला करणाऱ्या जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्यासह २० जणांना सात वर्षे तीन महिने कारावास आणि सात हजार तीनशे रुपयांचा दंड अशी शिक्षा अलिबाग सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि. ३०) सुनावली आहे. ११…
![]()

