
रविवार विशेष _विशाळगड गाठला – सिद्धीचा स्वप्नभंग
Views: 15 सन १६६०. पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते. सिद्धी जोहराच्या फौजेनं गडाला कडेकोट वेढा घातला होता. रसद संपली, मावळे उपाशी, मुसळधार पावसाचा कडकडाट. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल ०७ सप्टेंबर २०२५ पन्हाळा हा दक्षिण महाराष्ट्र–कर्नाटक मार्गावर नियंत्रण ठेवणारा महत्वाचा किल्ला. महाराज इथे आले कारण स्वराज्याचा डावपेच इथून मजबूत होत होता. पण वेढा…