
Jessica Dolphin Viral Video – खोट्या दाव्याचा पर्दाफाश.
दिनांक : १७ ऑगस्ट २०२५ सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल सोशल मीडियावर सध्या धडाक्यात एक धक्कादायक व्हिडिओ फिरताना दिसतो आहे. Jessica डॉल्फिन किंवा Jessica रडचलीफ्फे नावाच्या मुलीला डॉल्फिनने किंवा ऑरकाने (killer whale) जिवंत खाल्लं! असा दावा त्यासोबत केला जातो आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे मन सुन्न झाले, तर काहींनी भीतीपोटी तो लगेच पुढे पाठवला….