
Category: देश-विदेश

आणीबाणी १९७५ : स्पर्धा परीक्षा विशेष (भाग ०२)
आणीबाणी १९७५ : भारतीय लोकशाहीची कसोटी १९७५ च्या आणीबाणीला २०२५ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत असताना UPSC, MPSC, PSI, STI, आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या संदर्भातील प्रश्न विचारले जाण्याची शक्यता खूपच जास्त आहे. खाली संभाव्य प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांसाठी अपेक्षित मुद्देसूद माहिती दिली आहे – सर्व तयारीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरेल. • छावा • स्पर्धा परीक्षा…

आणीबाणी १९७५ : स्पर्धा परीक्षा विशेष (भाग ०१)
आणीबाणी १९७५ : भारतीय लोकशाहीची कसोटी • छावा • स्पर्धा परीक्षा विशेष • Aspirant (भाग ०१) 🔹 ऐतिहासिक पार्श्वभूमी : 12 जून 1975: अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांची लोकसभा निवडणूक अवैध ठरवली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना केवळ ‘कार्यवाहक पंतप्रधान’ म्हणून अधिकार दिले. 25 जून 1975: राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्याकडून संविधानाच्या कलम 352 अंतर्गत…

आणीबाणी….. संपादकीय
“आणीबाणी: स्वातंत्र्याची गळचेपी आणि लोकशाहीचा अंधार” २५ जून १९७५ – भारतीय लोकशाहीच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिल्या गेलेल्या या दिवसाला आज ४९ वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी (Emergency) जाहीर केली आणि देशाच्या संविधानिक, राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवर एक प्रकारचा अघोषित अंकुश बसवला. हा निर्णय भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात एक…

हिंदुत्व ही जीवनपद्धती…….
• केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन • सामाजिक विभाजन टाळण्याचे आवाहन • छावा • नवी दिल्ली, दि. २२ जून २०२५ • वृत्तसंस्था केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिंदुत्वाची व्यापक व्याख्या करताना हे फक्त पूजा पद्धतीशी जोडले जाणारे संकुचित तत्व नाही, तर ही जीवन जगण्याची पद्धती असल्याचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने हिंदुत्वाच्या व्याख्येबद्दल…

अमेरिकेची युद्धनौका इराणजवळ, ३१ विमानंही तैनात; युद्धात उतरण्याची तयारी? वेगवान घडामोडी
Israel Iran News: इराणविरुद्धच्या युद्धात इस्रायलला अमेरिकेची मदत मिळत असली तरी, अमेरिकन सैन्य आता थेट लष्करी कारवाईच्या तयारीत आहे. इराणजवळच्या अमेरिकेच्या तळांवर सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. छावा • दि. २१ जून • वृत्तसंस्था वॉशिंग्टन: इराणविरुद्धच्या युद्धात इस्रायलला अमेरिकेची मदत मिळत आहे. पण अमेरिका थेट युद्धात सहभागी झालेली नाही. आता अमेरिकन सैन्य इराणविरुद्ध थेट लष्करी कारवाई…

जागतिक दर्जाची शिक्षणक्रांती आता भारतात…!
• “परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार” • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासदर्शक दिलाचा • छावा • मुंबई, दि १४ जून • विशेष प्रतिनिधी भारतातील उच्च शिक्षणासाठी महत्त्वाचा टप्पा आज गाठण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासनाने पाच नामवंत आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत आशयपत्रे स्वाक्षरी करून नवी मुंबईत जागतिक शैक्षणिक हब उभारण्याची घोषणा केली….

सामाजिक न्यायाला नवी उंची
• इंदू मिल स्मारक प्रकल्प गतीमान • तांत्रिक गुणवत्तेची बारकाईने तपासणी • छावा • नवी दिल्ली, दि. १३ जून • वृत्तसंस्था मुंबईतील इंदू मिल येथे उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकात साकार होणारा ३५० फूट उंच पुतळा हा सामाजिक न्यायाच्या विचारांना नवी दिशा देणारा ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे…
अहमदाबाद विमान अपघात: पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘हे शब्दात वर्णन करता येणार नाही’
अहमदाबाद विमान अपघात गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर पंतप्रधान मोदी शुक्रवारी (१३ जून) अहमदाबाद विमानतळावर पोहोचले. पंतप्रधान मोदी विमानतळावरून थेट घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर पंतप्रधान मोदी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. अपघाताबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की ते शब्दात वर्णन करता येणार नाही. छावा • मुंबई,…

डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
•अमेरिका-चीन व्यापार करार निश्चित •दुर्मिळ खनिजांच्या पुरवठ्याची हमी • छावा • वॉशिंग्टन, दि. १३ जून • वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबत महत्त्वपूर्ण व्यापार करार पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. या कराराअंतर्गत चीन अमेरिकेला दुर्मिळ खनिजांचा (Rare Earth Minerals) स्थिर आणि विश्वासार्ह पुरवठा करणार आहे. ट्रम्प यांनी या कराराला “देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक सुरक्षेसाठी…
अहमदाबाद विमान अपघातात 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू? प्लेन थेट हॉस्टेलच्या इमारतीवर आदळले!
विमानाच्या अक्षरश: ठिकऱ्या उडाल्या गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. जमिनीवर आदळल्यानंतर या विमानाच्या अक्षरश: ठिकऱ्या उडाल्या आहेत. हे विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आहे. दरम्यान, या विमान अपघाताची एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. अपघातग्रस्त विमान ज्या इमारतीवर आदळले ते विद्यार्थ्यांचे वसतीगृह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अपघातात…