Category: देश-विदेश
गणपती बाप्पा आणि चांदोबाचे गूढ गुपित
ही आहे बाळगोपाळांसाठी मी आणि माझा चांदोबा मालिकेची पहिली गोष्ट. लवकरच चांदोबा पुन्हा नवी गोडशी गोष्ट घेऊन येईल….. आज गणेश चतुर्थी. घराघरांत बाप्पा विराजमान झाले आहेत. ढोलताशांचा गजर, फुलांचा सुगंध, मोदकांचा दरवळ सगळीकडे भक्तिभाव आणि आनंद भरून राहिला आहे. अशा या दिवसामागे एक गोडशी पण गूढ गोष्ट आहे गणपती बाप्पा आणि चांदोबाची. सचिन मयेकर,…
![]()
गणेशोत्सवाचा मूळ पाया – कारागीरांचा घाम
गणेशोत्सवाचा जल्लोष महाराष्ट्रभर ओसंडून वाहतो. सार्वजनिक मंडळे, घराघरांत आरास, गजर, भजन, पूजनाची धामधूम दिसते. पण या उत्सवाच्या पाया घालणाऱ्या कारागिरांकडे समाजाकडून फारसं लक्ष जात नाही. मूर्ती घडविणाऱ्यांचा घाम, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या घरातील संकटं हाच या सणाचा खरा पाया आहे. सचिन मयेकर, संपादकीय ‘छावा’ पोर्टल …
![]()
१२ वर्षांच्या मुलाचं स्वप्न – रायगडावर भेटलेले छत्रपती
रविवार विशेष साडेतीनशे वर्षांपूर्वी… राजस्थानातून एक बारीकसा १२ वर्षांचा मुलगा महाराष्ट्रात आला. त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न होता या जगात असा कुणी राजा आहे का, जो प्रजेचं रक्षण करतो, लोकांची सेवा करतो, खरं लोककल्याण करतो? सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २४ ऑगस्ट २५ त्याला वाटेत एक शेतकरी भेटला….
![]()
गणेशोत्सवाआधी रेवदंडा स्वच्छतेचा संकल्प – एकूण ५५.८५ टन कचरा साफ
सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २४ ऑगस्ट २५ डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने, डॉ. श्री दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आज साळाव चेक पोस्ट ते रेवदंडा बाजारपेठ दुतर्फा स्स्ता, नागाव गावातून अक्षीपर्यंत, सहाण बायपास रस्ता तें बेलकडे पर्यंत, अलिबाग रस्ता असे स्वच्छता अभियान आज…
![]()
मोदी सरकारचा मोठा निर्णय – पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्सवर संपूर्ण बंदी.
भारताच्या संसदेत २१ ऑगस्ट रोजी पारित झालेल्या Promotion and Regulation of Online Gaming Bill, 2025 मुळे देशभरातील लाखो तरुणांना हादरवणारा धडाकेबाज निर्णय घेण्यात आला आहे. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल-२२ ऑगस्ट २५ आता पुढे Dream11, MPL, Rummy, Poker, My11Circle यांसारखे पैसे लावून खेळले जाणारे सर्व ऑनलाइन गेम्स संपूर्णपणे बंदीस्त झाले आहेत. सरकारने या निर्णयामागे…
![]()
भारतरत्न राजीव गांधी — आधुनिक भारताचे शिल्पकार, जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
आज, २० ऑगस्ट, हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्मरणाचा. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल १९४४ मध्ये मुंबई येथे जन्मलेले राजीवजी अल्पायुष्यातच भारताला आधुनिकतेकडे नेणारा मजबूत पाया घालून गेले. फक्त ४० व्या वर्षी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारून राजीव गांधींनी भारताच्या नव्या पिढीला दिशा दिली. त्यांनी संगणकयुग, दूरसंचार, आणि शिक्षण सुधारणा यामधून तरुणाईला…
![]()
युवा महोत्सवात जे. एस. एम.चा दबदबा
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित ५८ व्या रायगड (दक्षिण विभाग) युवा महोत्सवात जे. एस. एम. कॉलेजने दणदणीत कामगिरी करत रायगड झोन चॅम्पियनशिपवर आपली छाप उमटवली. अलिबाग | विशेष प्रतिनिधी | १९ ऑगस्ट २५ स्पर्धांमध्ये ३३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून त्यापैकी तब्बल १५ स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावत जे. एस. एम.च्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा झेंडा उंचावला. ही जिल्हास्तरीय फेरी…
![]()
छावा विशेष – भामट्या- भामटा – रस्त्याचा प्रवासी, मनाचा साक्षीदार
छावा विशेष – भामट्या दि. १८ आगस्ट २०२५ भामटा – रस्त्याचा प्रवासी, मनाचा साक्षीदार मी आहे भामटा रस्त्याने चालणारा जगाचा चेहरा पाहणारा आणि मनातल्या जखमा वाचणारा आज पुन्हा एका झोपडीपाशी थबकलो अंगावर फाटकी कमीज अंगातल्या हाडांना चिकटलेली त्वचा आणि डोळ्यांत उपाशीपणाची राख पाहून माझं मन हादरलं ते लेकरू काही बोललं नाही पण हजारो प्रश्न विचारून…
![]()
लगोरी – हरवलेला खेळ, हरवलेलं बालपण
१८ ऑगस्ट २०२५ सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल बालपण… आपल्यापैकी प्रत्येकासाठी ते एक गंध आहे, एक चव आहे, एक रंग आहे. या बालपणात रंग भरायचे काम करायचे ते गल्लीतल्या खेळांनी. त्यात सर्वात गाजलेला, सर्वात रोमांचक आणि सर्वात हृदयात घर करून बसलेला खेळ म्हणजे लगोरी. लगोरी हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभर खेळला जाणारा पारंपरिक खेळ…
![]()
Jessica Dolphin Viral Video – खोट्या दाव्याचा पर्दाफाश.
दिनांक : १७ ऑगस्ट २०२५ सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल सोशल मीडियावर सध्या धडाक्यात एक धक्कादायक व्हिडिओ फिरताना दिसतो आहे. Jessica डॉल्फिन किंवा Jessica रडचलीफ्फे नावाच्या मुलीला डॉल्फिनने किंवा ऑरकाने (killer whale) जिवंत खाल्लं! असा दावा त्यासोबत केला जातो आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे मन सुन्न झाले, तर काहींनी भीतीपोटी तो लगेच पुढे पाठवला….
![]()

