
‘लोटस लॉजिंग’चा काळा कारभार उजेडात!
• भाडेकराराच्या आडून देहविक्रीचा धंदा • अलिबाग पोलिसांची धडक कारवाई • छावा, दि. २६ जून २०२५ • अलिबाग, विशेष प्रतिनिधी अलिबागच्या पर्यटनभूमीत वासनांच्या जाळ्याचा गंध काही दिवसांपासून पसरू लागला होता. वरसोलीच्या शांत, समुद्रकिनाऱ्यालगतच्या परिसरात ‘लोटस लॉजिंग’ नावाच्या एका साध्याशा इमारतीत रात्रीचे तास वेगळेच रंग उधळत होते. स्थानिकांना काहीसं शंका वाटत होती, पण काहीच ठोस नव्हतं……