
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवविवाहित तरुणीची आत्महत्या
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोर्लई गावात एका नवविवाहित तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना २९ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल ३० ऑगस्ट २०२५ मयत तरुणीचे नाव भाग्यश्री समीर बलकवडे (वय ३२) असून, ती आपल्या नवविवाहित आयुष्यातील अवघ्या वर्षभरातले आनंदाचे क्षण साजरे करत होती. गणेशोत्सवासाठी कुटुंब मूळगाव कोर्लई येथे आले होते….