
मोबाईल चोरीच्या वादातून कोयत्याने हल्ला – महिला जखमी; रेवदंडा पोलिसात गुन्हा दाखल
छावा – रेवदंडा| सचिन मयेकर |२३ जुलै २०२५ रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सागवाडी ता. अलिबाग एका शेतात भात लावणीदरम्यान मोबाईल हरवल्याच्या संशयातून वाद उफाळून कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात गीता राजा शिद या महिला जखमी झाल्या असून याप्रकरणी रमेश हशा शिद याच्याविरुद्ध रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून…