
फेसबुकवरील ओळखीचा धोकादायक शेवट; अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार
चार महिन्यांची गर्भधारणा छावा दि.०७ जून (सचिन मयेकर) सोशल मीडियावर निर्माण झालेली ओळख एका अल्पवयीन मुलीला चांगलीच महागात पडली आहे. रायगड जिल्ह्यातील एका आदिवासी वस्तीतील चौदा वर्षांच्या मुलीवर १८ वर्षीय तरुणाने फसवून, लग्नाचे आमिष दाखवत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. सदर मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे…