
विटीदांडू – हरवलेला खेळ, जपलेल्या आठवणी
उन्हाच्या तडाख्यात रस्त्यावरच्या धुळीत घोळणारी मुलं… हातात लांबट डंडा, जमिनीवर छोटासा गिल्ला आणि एक… दोन… तीन! अशी आरोळी ठोकली की खेळ सुरू व्हायचा. हा होता आपला गावोगावचा, पिढ्यानपिढ्या चालत आलेला विटीदांडू. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल दि. २० ऑगस्ट २५ लहानसा डंडा हवेत उडवून मोठ्या डंड्याने मारण्याचा तो क्षण म्हणजे…