Chhava News

रेवदंडा अपघात

• दूध सोसायटी व शिधा केंद्र संरचनेचे नुकसान • मध्यरात्री वाहनाची धडक ; चालक पसार • छावा • रेवदंडा, ता. १३ जून • प्रतिनिधी रेवदंडा येथील सहकारी दूध तथा शासकीय शिधा वाटप केंद्राच्या इमारतीस मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. सदर घटनेनंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. सदर अपघातामध्ये इमारतीच्या बाहेरील भिंतीचे…

Loading

Read More

डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

•अमेरिका-चीन व्यापार करार निश्चित •दुर्मिळ खनिजांच्या पुरवठ्याची हमी • छावा • वॉशिंग्टन, दि. १३ जून • वृत्तसंस्था  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबत महत्त्वपूर्ण व्यापार करार पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. या कराराअंतर्गत चीन अमेरिकेला दुर्मिळ खनिजांचा (Rare Earth Minerals) स्थिर आणि विश्वासार्ह पुरवठा करणार आहे. ट्रम्प यांनी या कराराला “देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक सुरक्षेसाठी…

Read More

AI-171 विमान अपघात

• राज्य शासनाचा मदत कक्ष सक्रिय • छावा • मुंबई, दि. १२ जून • प्रतिनिधी अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया AI १७१ या आंतरराष्ट्रीय विमानाचा गंभीर अपघात झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत किती प्रवासी जखमी झाले किंवा हताहत झाले याबाबत तपशील समोर येत असतानाच, प्रशासकीय स्तरावर तात्काळ कृती आणि मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या…

Read More

प्रेम, पवित्रता आणि पोकळपणा…. संपादकीय

“प्रेम, पवित्रता आणि पोकळपणा : समाजाच्या नैतिकतेचा काळा आरसा” • छावा, संपादकीय | दि. १३ जून २०२५ गेल्या काही महिन्यांत देशभरात, विशेषतः महाराष्ट्रात, घडलेल्या काही घटनांनी समाजाच्या मूल्यव्यवस्थेला जबरदस्त हादरा दिला आहे. लग्नानंतर अवघ्या १७ दिवसांत नवऱ्याचा खून करणारी पत्नी, विवाहबाह्य प्रेमसंबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीचा जीव घेणाऱ्या पत्नी, आणि एकीकडे प्रेमाच्या नाट्यावर उभारलेली कुटुंबव्यवस्था—या सर्व…

Loading

Read More

क्रूरतेचा कळस ! त्याने मांजराला चक्क 9 व्या मजल्यावरून फेकलं, शॉकिंग CCTV फुटेज व्हायरल

क्रूरतेचा कळस ! मुक्या प्राण्याच्या जीवाशी खेळ अत्यंत हादरवणारी अशी ही घटना त्या इमारतीत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुंबईतील मालाड येथील मालवणी परिसरात ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध तक्रारही दाखल करण्यात आली आहे.मुंबईतील एक अतिशय अस्वस्थ करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एका बिल्डींगमध्ये राहणाऱ्या माणसाने 9…

Loading

Read More

झोपडपट्टी पुनर्वसनाला गती

• डोंगर उतारांवरील झोपड्यांसाठी स्वतंत्र धोरणाचा निर्णय • मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झोपुप्राची उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न • छावा • मुंबई, दि. १२ जून • वृत्तसंस्था राज्यातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाच्या कार्यास गती देण्यासाठी आणि धोरण अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (झोपुप्रा) संदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीस उपमुख्यमंत्री…

Read More

राज्यात १४ जूनपर्यंत तापमानात वाढ

• काही भागांतच मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता • शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचे आवाहन • छावा • गोंदिया, दि. ९ जून • वृत्तसंस्था राज्यात यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा उशिरा दाखल होत असून, १४ जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे….

Read More

“एक लाख वृक्षतोड”चा दावा खोटा

• वनविभागाचा स्पष्ट खुलासा • पर्यावरणीय पुनर्संचयनावर भर • छावा • गडचिरोली, दि. १२ जून • वृत्तसंस्था गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सुरजागड येथे प्रस्तावित लोहखनिज प्रकल्पासाठी एकावेळी अथवा अनियंत्रित वृक्षतोडीस कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करत वनविभागाने पर्यावरणीय हानी टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने आणि काटेकोर अटींच्या आधारे काम करण्याचे धोरण अवलंबण्यात येत असल्याचे सांगितले. “एक…

Read More

तृतीयपंथीय हक्कांसाठी राज्य शासन कटिबद्ध

संरक्षण व कल्याण मंडळाला दिले सक्रिय रूप • छावा • मुंबई, दि. १२ जून • वृत्तसंस्था  तृतीयपंथीयांच्या हक्कांचे रक्षण आणि त्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासन सकारात्मक असून, या समुदायाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी “महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ” स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाच्या सदस्यांना बैठका आणि प्रवासासाठी मानधन देण्यात येईल, अशी माहिती सामाजिक…

Read More

पिन कोडऐवजी DIGIPIN येणार…..?

• सोशल मीडियावरील दाव्यांमागील सत्य काय? • छावा • अलिबाग, दि. १२ जून  • विशेष प्रतिनिधी अलीकडेच सोशल मीडियावर एक संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात असा दावा केला जात आहे की, भारत सरकार लवकरच पारंपरिक पिन कोड प्रणाली बंद करून ‘DIGIPIN’ नावाची नवीन प्रणाली सुरू करणार आहे. मात्र, ह्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही….

Read More