Chhava News

अरण्यऋषींच्या सावलीत….. संपादकीय

“अरण्यऋषींच्या सावलीत : निसर्गासह हितगुज साधण्याचा  प्रवास“ • छावा, संपादकीय | २२ जून २०२५ निसर्ग प्रेम, संवर्धन आणि साहित्यातील अप्रतिम योगदानामुळे अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली (५ नोव्हेंबर, १९३२ ते १८ जून, २०२५) यांचे नाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि पर्यावरणीय इतिहासात अमर झाले आहे. त्यांच्या निधनाने निसर्गप्रेमी आणि साहित्य क्षेत्राने एक महान मार्गदर्शक गमावला आहे. या वर्षी त्यांना…

Loading

Read More

अमेरिकेची युद्धनौका इराणजवळ, ३१ विमानंही तैनात; युद्धात उतरण्याची तयारी? वेगवान घडामोडी

Israel Iran News: इराणविरुद्धच्या युद्धात इस्रायलला अमेरिकेची मदत मिळत असली तरी, अमेरिकन सैन्य आता थेट लष्करी कारवाईच्या तयारीत आहे. इराणजवळच्या अमेरिकेच्या तळांवर सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. छावा •  दि. २१  जून • वृत्तसंस्था वॉशिंग्टन: इराणविरुद्धच्या युद्धात इस्रायलला अमेरिकेची मदत मिळत आहे. पण अमेरिका थेट युद्धात सहभागी झालेली नाही. आता अमेरिकन सैन्य इराणविरुद्ध थेट लष्करी कारवाई…

Read More

झिराड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी सन्मान

• ‘स्व. विठोबा गोविंद म्हात्रे स्मृती प्रेरणा पुरस्कार’ प्रदान सोहळा उत्साहात संपन्न • छावा • अलिबाग, दि. १६ जून • प्रतिनिधी झिराड ग्रामपंचायत क्षेत्रातील दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘स्व. विठोबा गोविंद म्हात्रे स्मृती प्रेरणा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा गौरव ‘दिलीप ऊर्फ छोटम विठ्ठल भोईर चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात संपन्न…

Loading

Read More

रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’ जारी

• आज दुपारी ४ वाजेपर्यंत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन • छावा • अलिबाग दि.१६ जून • प्रतिनिधी हवामान विभागाने (IMD) रायगड जिल्ह्यासाठी आज दुपारी ४ वाजेपर्यंत ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत अतीवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती पूर्वतयारी आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात काही…

Loading

Read More

वडिलांच्या स्मृतीतून समाजसेवेचा दीप

• दोन तरुणांचा भावनिक सामाजिक उपक्रम • पितृदिनाची अर्थपूर्ण सांगता   • छावा • रेवदंडा, दि. १५ जून • प्रतिनिधी पितृदिन म्हटलं की अनेकांच्या मनात आठवणी दाटून येतात. कोणी स्मरणरूपी कार्यक्रम घेतात, तर कोणी धार्मिक विधी करतात. मात्र, रेवदंड्यातील दोन तरुणांनी आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मृतींना कृतीतून आदरांजली अर्पण करत, सामाजिकतेचा अनोखा आदर्श समोर ठेवला. ओएसिस…

Loading

Read More

वारकऱ्यांच्या सेवेत महाराष्ट्र शासन

• आषाढी वारीसाठी शासनाची महत्त्वपूर्ण घोषणा • ११०९ दिंड्यांना प्रत्येकी २० हजारांचे अनुदान • छावा • पुणे, दि. १४ जून • वृत्तसंस्था महाराष्ट्र शासनाने आषाढी एकादशी वारी २०२५ साठी मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूर आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या मानाच्या १० पालख्यांसोबतच्या एकूण १,१०९ दिंड्यांना प्रत्येकी ₹२०,००० इतके अनुदान वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भातील…

Loading

Read More

आता दिवस पावसाचे! मुसळधार पाऊस कोसळणार, 23 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

छावा • मुंबई, दि. १४ जून • वृत्तसंस्था राज्यात जोरदार पाऊस आजही पाहायला मिळाला. पाहुयात 15 जून रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.राज्यात जोरदार पाऊस आजही पाहायला मिळाला. 15 जूनसाठी देखील राज्यातील विविध भागांना हवामान विभागाने जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात…

Loading

Read More

शिक्षण फक्त १० वी पास, पगार १लाख १२ हजार, तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी

तुमची 10 वी किंवा आयटीआयचा अभ्यास पूर्ण केला असेल तर तुमच्यासाठी नोकरीची मोठी संधी आहे. छावा • मुंबई, दि १४ जून • विशेष प्रतिनिधी दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. तुमची 10 वी किंवा आयटीआयचा अभ्यास पूर्ण केला असेल आणि तुम्हाला जर सरकारी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची…

Loading

Read More

जागतिक दर्जाची शिक्षणक्रांती आता भारतात…!

• “परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार” • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासदर्शक दिलाचा • छावा • मुंबई, दि १४ जून • विशेष प्रतिनिधी भारतातील उच्च शिक्षणासाठी महत्त्वाचा टप्पा आज गाठण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासनाने पाच नामवंत आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत आशयपत्रे स्वाक्षरी करून नवी मुंबईत जागतिक शैक्षणिक हब उभारण्याची घोषणा केली….

Loading

Read More