Chhava News

रेवदंडा पोलीस ऍक्शन मोडमध्ये • गुन्हेगारी साखळीच्या मुळावर घाव घालण्याची रणनीती

खाकी कारवाईचे स्वरूप बदलणार आचल दलाल यांची ग्वाही  रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत रेवदंडा पोलीस ठाणे गेल्या अनेक दिवसांपासून ऍक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. पोलिस प्रशासनाने ‘गुन्हे घडण्याआधीच त्यांना रोखण्याची’ एक नवी रणनीती अंमलात आणली असून, आता खाकी कारवाईचे स्वरूप बदलणार अशी ग्वाही आपल्या कृतीतून आचल दलाल यांनी दिली आहे. रेवदंडा पोलिसांनी…

Loading

Read More

लोकमान्य टिळक : स्वराज्याची चेतना जागवणारा युगपुरुष

छावा, संपादकीय | दि. २३ जुलै (सचिन मयेकर) भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अनेक तेजस्वी, प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वं होऊन गेली. पण ज्या व्यक्तीने संपूर्ण जनतेच्या मनात स्वराज्याची जाणीव जागवली, अन्यायाविरुद्ध उघडपणे लढा दिला, लोकशक्तीला संघटित केलं, आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना केली, तो म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म…

Loading

Read More

संपादकीय लेख -२२ जुलै – राष्ट्रीय ध्वज दिन

छावा, संपादकीय | दि. २१ जुलै (सचिन मयेकर)  भारतीय अस्मितेचा अभिमानाचा क्षण “ते फडकणारे तिन्ही रंग… एक ध्वज… पण करोडो भारतीयांची ओळख!” २२ जुलै – या दिवशी आपल्या स्वातंत्र्याचा खरा आत्मा, म्हणजेच भारतीय राष्ट्रध्वज ‘तिरंगा’ अधिकृतरीत्या स्वीकारण्यात आला. म्हणूनच आजचा दिवस ‘राष्ट्रीय ध्वज दिन’ म्हणून प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा, आत्मपरीक्षणाचा आणि देशप्रेम जागवण्याचा आहे. १९४७ साली…

Loading

Read More

संपादकीय : बांगलादेशी घुसखोरीवर निर्णायक पावले

छावा, संपादकीय | दि. २२ जुलै (सचिन मयेकर)  राज्य शासनाची धोरणात्मक अधिसूचना राज्याच्या सीमा ओलांडून बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी घुसखोर नागरिकांच्या वाढत्या संख्येने केवळ सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था ढासळण्याची शक्यता वाढवली आहे, असे नाही; तर ती देशाच्या अंतर्गत सुरक्षेलाही गंभीर आव्हान देणारी बाब आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने दिनांक २७ जून २०२५ रोजी…

Loading

Read More

न्हावा-शेवा बंदरातून विदेशी सिगारेटची मोठी तस्करी उधळली

छावा, मुंबई | दि. २१ जुलै (सचिन मयेकर) DRI ची कारवाई, १३.१८ कोटींचा माल जप्त देशात बेकायदेशीर मार्गाने परदेशी सिगारेट पुरवण्याचा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) दक्ष कारवाईने उधळण्यात आला आहे. जेएनपीटी (न्हावा-शेवा) बंदरावर छापा टाकून तब्बल १३ कोटी १८ लाख रुपयांचा सिगारेट साठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एकाला अटक झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,…

Loading

Read More

अलिबाग-रेवदंडा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

चौल नाका, कुरुळ-नागाव परिसरात वाहतूक धोक्यात छावा दि. २१ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) अलिबाग ते रेवदंडा मार्गावरील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत चालली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले असून, या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवणे मोठ्या संकटाचे कारण ठरत आहे. खड्ड्यांमुळे गाड्या सतत आपटत असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे….

Loading

Read More

रेवदंडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई…! साळाव चेक पोस्टवर १५ लाखांची वाळू जप्त

छावा दि. २१ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर)   कर्नाटकी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणतील अशी धडक कारवाई रेवदंडा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास केली आहे. पोलिसांनी उगवत्या सूर्याच्या साक्षीने साळाव चेक पोस्टवर अवैधरित्या समुद्र वाळूची तस्करी करणाऱ्यांचा काळोखा डाव हाणून पाडला. याबाबत रेवदंडा पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सविस्तर हकीगत अशी की, २० जुलै…

Loading

Read More

रेवदंडा पोलीस ठाण्यात – गायत्री जैन हरविल्याची तक्रार

रेवदंडा पोलीस ठाण्यात मिसिंग म्हणून नोंद दाखल       शोध चालू  छावा दि. २१ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) रेवदंडा पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग रजिस्टर क्रमांक 10/2025 अन्वये सौ. गायत्री रिकेश जैन (वय 37 वर्षे, रा. सालाव, ता. मुरुड) या महिलेबाबत हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 16 जुलै 2025 रोजी सायंकाळी चारच्या…

Loading

Read More

बॉबी’ – जेव्हा प्रेमकथेचा चेहरा बदलला!

छावा, संपादकीय | दि. २१ जुलै (सचिन मयेकर) २१ जुलै १९७३ – हा केवळ एका चित्रपटाचा प्रदर्शनदिवस नव्हता, तर एक नवा सांस्कृतिक अध्याय सुरू होण्याचा क्षण होता. कारण याच दिवशी प्रदर्शित झाला होता दिग्दर्शक राज कपूर यांचा गाजलेला चित्रपट ‘बॉबी’, ज्याने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर प्रेक्षकांच्या हृदयावरही अधिराज्य गाजवलं. बॉबी हा चित्रपट अनेक कारणांनी…

Loading

Read More

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात तीव्र लढा!

महासंघाची साताऱ्यात राज्यस्तरीय सभा, बेमुदत आंदोलनाचा इशारा सातारा | २१ जुलै २०२५ राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन वेळोवेळी दुर्लक्ष करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ — (आयटक संलग्न) — यांच्याकडून संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार साताऱ्यात घेण्यात आला. येथील बाबासाहेब सोमण सभागृहात पार पडलेल्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या महत्वपूर्ण बैठकीत प्रा. तानाजी ठोंबरे यांच्या…

Loading

Read More