छावा – धर्मवीर संभाजी महाराजांची अखंड गाथा भाग ३ – धार आणि शब्दांची मैत्री!
आंतरराष्ट्रीय मैत्री दिन विशेष लेख लेखक: सचिन मयेकर | छावा मराठी प्रस्तावना- मैत्री म्हणजे संकटातही न सोडणारी साथ, शब्द आणि तलवार एकत्र झुंजणारी निष्ठा! आज ३० जुलै, आंतरराष्ट्रीय मैत्री दिन. या दिवशी ‘मैत्री’ या शब्दाला योग्य मान दिला जातो. पण मैत्री म्हणजे केवळ सोशल मीडियावर ‘स्टेटस’ टाकणं नाही, ती म्हणजे संकटातही सोबत उभी राहणारी ताकद….
![]()

