Chhava News

महाराष्ट्र लोकोपयोगी कायदे तयार करण्यात देशात अग्रेसर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई/गोंदिया (वृत्तसंस्था, ४ जून) “महाराष्ट्र हे सर्वच क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. लोकोपयोगी कायदे तयार करण्यातही महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्रात तयार झालेल्या कायद्यांचे अनुकरण केवळ देशातील इतर राज्येच नव्हे, तर अनेक परदेशांद्वारे देखील करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. विधी व न्याय विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सह्याद्री अतिथीगृह…

Read More

६५ वर्षीय आजोबांचा बिडीने केला घात

महाराष्ट्र (दि.०४ जून) – बीडी ओढणे आरोग्यास घातक मानले जाते, मात्र भंडारा जिल्ह्यातील एका ६५ वर्षीय वृद्धासाठी ते प्राणघातक ठरले. बीडी शिलगावत असताना कपड्यांना आग लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना मंगळवारी भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील मानेगाव गावात घडली असून, बुधवारी पोलीसांनी याबाबत माहिती दिली. मृत व्यक्तीचे नाव ओमप्रकाश कांबळे (वय ६५) असे आहे. पोलीसांनी…

Read More

साळाव – रोहा मार्गावरील प्रवास बनला धोकादायक

अलिबाग (विशेष प्रतिनिधी, दि. ०५ जून) – मुरूड – रोहा तालुक्यातील महत्वाचा प्रवास मार्ग असणारा साळाव – रोहा मार्गावरील प्रवास स्थानिक तसेच प्रवासी यांच्यासाठी धोकादायक बनला असून, दिवसेंदिवस तो अधिक असुरक्षित होत असल्याचा आक्रोश जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम आता स्थानिकांसह प्रवासांना डोकेदुखीचे सिद्ध होत असले तरी, या कामाच्याबाबतही नेहमीप्रमाणे बांधकाम विभाग कासवाच्या…

Loading

Read More

रायगडाच्या बांधकामात खगोलशास्त्राचा वापर? उत्खननात सापडले ‘हे’ खास यंत्र, संभाजीराजे छत्रपतींनी दिली माहिती

Sambhaji Raje Chhatrapati | दुर्गराज रायगडावर (Raigad Fort) सुरू असलेल्या उत्खननात एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा पुरावा सापडला आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खननात ‘यंत्रराज’ (Yantraraj) म्हणजेच सौम्ययंत्र (Astrolabe) नावाचे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण आढळून आले आहे. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही…

Read More

रेवदंड्यात मानवी कवटीने काढले डोके वर

रेवदंडा (विशेष प्रतिनिधी, दि. ३० मे) अलिबाग तालुक्यातील रेवदंडामधील रेती बंदर म्हणून नामख्यात असलेले मोठे बंदर येथील परिसरात मानवी सापळा आढळल्याने शंका – कुशंकांचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रसंगी रेवदंडा पोलीस स्थानकाकडून नागरिकांना सौजन्याचे आवाहन करण्यात आले आहे.   याबाबत सविस्तर हकीगत अशी की, ऐतिहासिक किल्ला असणारा हा परिसर नागरिकांसाठी अल्हाददायक विश्रांतीचा तसेच व्यायाम आणि…

Loading

Read More

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव वाढला; दोन्ही बाजूंनी गोळीबार, पाककडून रणगाडे तैनात

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध सध्या बिघडले आहेत. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये बरमाच सीमेवर संघर्ष झाला. ड्युरंड लाईनवरुन दोन्ही देशांमध्ये वाद आहे इस्लामाबाद/काबूल: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील संबंध बिघडत चालले आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यातील तणाव वाढला असून बरमाचा सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये संघर्ष पेटला आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. हा परिसर पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताला समांतर आहे….

Read More

अशोक काकांचे भाचीकडुन खास कौतुक

मुंबई – अशोक काकांचं भाचीकडून खास कौतुक’…दिल्ली मुंबई फ्लाईटमध्ये अविस्मरणीय अनुभव… ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच राष्ट्रपती मुर्मु यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. काल दिल्लीहून मुंबईला येत असताना अशोक सराफ यांच्या भाचीने अनौन्समेंट करत त्यांचे कौतुक केले. अदिती परांजपे ही निवेदिता सराफ यांच्या सख्ख्या बहिणीची मुलगी आहे. अदिती पायलट असून काल तिने तिच्या…

Read More

गेटवे ते मांडवा फेरी सेवा बंद

अलिबाग प्रतिनिधी – पावसाळा सुरू झाल्यामुळे मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते मांडवापर्यंत (गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा फेरी सेवा) प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद राहणार आहे. ही सेवा २६ मे ते ३१ ऑगस्ट पर्यंत बंद आहे. मात्र भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रो-रो बोट सेवा सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचे मांडवा बंदर…

Read More

शेळीपालनाच्या नावाने काळा धंदा, मुंबई पोलिसांना भनक लागली अन् मोठा पर्दाफाश

कर्जतमधील एका फार्महाऊसवर मुंबई पोलिसांनी छापा टाकला. यावेळी ड्रग्ज बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये ड्रग्ज फॅक्ट्री सुरु असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली होती. या फार्म हाऊसमध्ये शेळीपालनाचा व्यवसाय सुरू आहे, असे भासवून हा ड्रग्ज निर्मितीचा नको तो उद्योग सुरु होता. मुंबई : कर्जतमधील मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. कशेळे हद्दीतील फार्महाऊसवर मुंबई पोलिसांनी…

Read More

रेवदंड्यात पोलिसांची धडक कारवाई दीड लाखांचा गांजा जप्त. श्वान पथकाची मदत..

रेवदंडा प्रतिनिधी – रेवदंड्यात गांजा अमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याप्रकरणी अर्चना आशिष तळेकर वय वर्ष ४१ तसेच आशिष नंदकुमार तळेकर यांचे वर गुन्हा रजिस्टर नंबर ७३ / १२५ कलम 3 /५ सह.एन.डी.पी.एस.ॲक्ट कलम ८/क २० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी अर्चना आशिष तळेकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे…

Read More