गेटवे ते मांडवा फेरी सेवा बंद
अलिबाग प्रतिनिधी – पावसाळा सुरू झाल्यामुळे मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते मांडवापर्यंत (गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा फेरी सेवा) प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद राहणार आहे. ही सेवा २६ मे ते ३१ ऑगस्ट पर्यंत बंद आहे. मात्र भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रो-रो बोट सेवा सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचे मांडवा बंदर…