आरसीएफ प्रशासनाला शेकापचा अल्टीमेटम
स्थानिक प्रवेशाबंदीविरोधात आंदोलनाचा इशारा छावा, दि. ०९ | अलिबाग (जि. रायगड) | प्रतिनिधी | रासायनिक खत निर्माता असलेल्या आरसीएफ कंपनीने आपल्या कर्मचारी वसाहतीत स्थानिक ग्रामस्थांच्या प्रवेशावर बंदी घातल्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाच्या आरसीएफ गेट संघर्ष समितीने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या…