
पूर नियंत्रण रेषा नव्याने निश्चित करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश
• छावा • मुंबई, दि १३ जून • प्रतिनिधी राज्यातील नद्यांच्या किनाऱ्यालगत अनेक ठिकाणी दीर्घकाळ पूरस्थिती उद्भवलेली नसतानाही, सध्याची पूर नियंत्रण रेषा विकासाला अडथळा ठरत असल्याने ती नव्याने ठरवावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पूर नियंत्रणासाठी उपाययोजना करून मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विविध…