रेवदंड्यात ‘क्रिमी क्रीएशन केक शॉप’चे दिमाखात उद्घाटन ग्राहकांचा चांगला प्रतिसाद
(सशुल्क जाहिरात / Paid Advertisement)
मराठी पाऊल पडते पुढे सदर
रेवदंडा परिसरात गोड चवीचा नवा पर्याय म्हणून ‘क्रिमी क्रीएशन केक शॉप’ चे ३१ डिसेंबर रोजी यशस्वी उद्घाटन झाले असून अल्पावधीतच ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या केक शॉपमध्ये फ्रेश व स्वादिष्ट केक्स, बर्थडे व अॅनिव्हर्सरी केक्स, कप केक, पेस्ट्री तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार खास डिझाईन केक्स उपलब्ध आहेत.
दर्जेदार चव, स्वच्छता आणि आकर्षक डिझाईन यामुळे हे केक शॉप केकप्रेमींच्या पसंतीस उतरले असून विविध खास प्रसंगांसाठी येथे केक्सची उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
📍 ठिकाण : रेवदंडा, ता. अलिबाग , जि. रायगड
👉 केक व पेस्ट्री प्रेमींनी एकदा तरी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
![]()

