

पुणे शहरात नवा पर्यावरण प्रकल्प सुरू: ‘हरित पुणे’ अभियान.
Views: 28 पुणे, 21 मार्च 2025: पुणे महानगरपालिकेने शहरातील पर्यावरण संरक्षणासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. ‘हरित पुणे’ अभियानाचा शुभारंभ आज महापौर श्रीमती भारती पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यामध्ये पुणे शहराच्या विविध भागांमध्ये वृक्षारोपण, हरित पट्ट्यांची निर्मिती आणि कचऱ्याची विल्हेवाट यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. महापौर पाटील यांनी या उपक्रमाचे उद्घाटन करतांना…

‘या’ जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा, 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी..
Views: 14 महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई, रायगड आणि कोकण पट्ट्यात उन्हाच्या झळा वाढत असतानाच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 21 मार्च रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांत गारपिट होण्याची शक्यता आहे. विशेषतः यवतमाळ, वर्धा, गोंदिया,…

अलिबाग मार्गावर खड्ड्यांचा कहर, धुरळ्याने त्रस्त नागरिक
Views: 6 बेलकडे ते अलिबागपर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण रस्त्यावर अतोनात खड्डे पडल्याने पावसाळ्यात पाणी तुंबून छोटे-मोठे अपघात घडत होते. मात्र तरीसुद्धा बांधकाम विभागाने कोणतीही ठोस दखल घेतली नाही. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. ११ सप्टेंबर २०२५ पावसाळा ओसरल्यानंतर या खड्ड्यांवर केवळ खडी व रेजगा टाकून देण्यात…

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तीन राष्ट्रीय पुरस्कारांचा मान
Views: 6 रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 2024–25 या आर्थिक वर्षात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे एकाच वेळी तीन नामांकित पुरस्कार जिंकले आहेत. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. ११ सप्टेंबर २०२५ गोव्यात 17 व 18 सप्टेंबर रोजी होणाऱ्या समारंभात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि देशाच्या सहकार क्षेत्रातील वरिष्ठ व्यक्तिमत्त्व, नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक…

रेवदंडा – भरतीच्या वेळी समुद्राच्या पुळणीत पर्यटकाची चारचाकी अडकली आरोपीवर गुन्हा दाखल
Views: 119 दि. 11/09/2025 रोजी दुपारी 12 वाजता रेवदंडा समुद्रकिनारी एक धोकादायक प्रकार घडला. यश राजेंद्र मेहता (वय 26, रा. मालाड, मुंबई) याने त्याच्या ताब्यातील चारचाकी कार (MH-47-BT-5694) भरतीच्या वेळी समुद्राच्या पुळणीत चालवून नेली. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. ११ सप्टेंबर २०२५ या बेफिकीर कृतीमुळे समुद्रकिनारी पायी फिरणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. भरतीचे…

शिवरायांची रणश्री भाग ३ तोरणा जिंकला आणि स्वराज्याची रणश्री गुंजली
Views: 5 “हा लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावरील विविध ऐतिहासिक संदर्भ, संशोधनात्मक माहिती आणि उपलब्ध कागदपत्रांवर आधारित आहे. लेख लिहिण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन.” “हर हर महादेव” ही गर्जना ऐकली की शत्रूचेही धैर्य कोलमडून जात असे. आणि हीच गर्जना दुमदुमली होती तोरण्याच्या लढाईत. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल…

छावा डिजिटल न्यूज पोर्टलची नवी झेप
Views: 29 उद्यापासून छावा डिजिटल न्यूज पोर्टलमध्ये आणखी एक नवा बदल दिसणार आहे. आता आपल्या बातम्यांच्या लिंक्ससोबत आकर्षक thumbnail व संदर्भ दिसतील. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल १० सप्टेंबर २०२५ आजची ही लिंक अजून जुन्या स्वरूपात आहे. पण उद्यापासूनच्या सर्व बातम्या तुम्हाला नव्या, आकर्षक पद्धतीने पाहायला मिळतील. आपल्या सर्व वाचकांच्या प्रेम व पाठिंब्यामुळे छावा…

गुन्हेगारीचे माहेरघर पुणे — आंदेकर टोळीचा कहर नगरसेवक खूनाचा बदला आयुष कोमकरला १२ गोळ्यांचा पाऊस, बंडू आंदेकर महाराष्ट्राबाहेरून रंगेहात पकडला मास्टरमाईंड कृष्णा अद्याप फरार
Views: 18 नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने पुन्हा रक्तरंजित कारवाई केली. पुणे, ९ सप्टेंबर (PTI) २०२५ शुक्रवारी (५ सप्टेंबर) कोमकर कुटुंबावर भीषण हल्ला करत गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरला गोळ्यांनी पेरलं. आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी तब्बल १२ गोळ्या झाडल्या, त्यापैकी ९ थेट आयुषच्या शरीरात रुतल्या. बेसमेंटमध्ये दबा धरून…

अवकाळी ते अखंड पावसाचा विक्रमी लहरी हंगाम..
Views: 21 मेपासून सुरु, सप्टेंबरपर्यंत अखंड बरसतोय पाऊस सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल ०८ सप्टेंबर २०२५ सह्याद्रीच्या कड्या-कपारीत, कोकणाच्या सागरी वाऱ्यांत आणि शहरांच्या गजबजाटात… या वर्षी पाऊस काही थांबायचे नाव घेत नाही. नेहमीप्रमाणे जूनमध्ये हजेरी लावण्याऐवजी या वर्षी मे महिन्यातच अवकाळी पावसाने सुरुवात केली. विशेष म्हणजे, आज दिनांक ८ सप्टेंबर असूनही अनेक ठिकाणी मुसळधार…

अन कोळी बांधवांनी समुद्राच्या पाण्यात अडकलेल्या राजाला धरून ठेवले
Views: 41 गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. त्यातही लालबागचा राजा हा प्रत्येक मुंबईकराच्या हृदयात विराजमान झालेला बाप्पा. पण आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, “लालबागचा राजा आता अंबानी आणि गुजरात्यांचा राजा होत चाललाय”, अशी जोरदार टीका सुरू झाली आहे. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल ०८ सप्टेंबर २०२५ गिरगाव चौपाटीवर समुद्राच्या लाटांमध्ये लालबागचा…

लालबागचा राजा : बाप्पा VIP लोकांसाठीचा? की कोळी बांधव सर्वसामान्यांचा
Views: 68 मुंबईतला गणेशोत्सव म्हटला की “लालबागचा राजा” हा भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू! लाखो भक्त रांगेत उभे राहून तासन् तास थांबतात, फक्त बाप्पाचे एक दर्शन घ्यायला. पण दरवर्षी उठणारा तोच सवाल — “बाप्पा खरोखर सर्वांचा आहे का? की फक्त VIP चाच?” मंडळाच्या स्थापनेचा पाया 1934 मध्ये लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन झाले. त्या वेळी कोळी…

चंद्रग्रहण : शास्त्र, श्रद्धा आणि अंधश्रद्धा
Views: 21 छावा वाचकांसाठी खास सूचना चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. त्याला घाबरण्याचे काही कारण नाही. आपण श्रद्धेने पूजा करू शकता, पण अंधश्रद्धेला बळी पडू नका. आजचा लालसर चंद्र हा निसर्गाचा अद्भुत खेळ आहे नक्की अनुभव घ्या. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल ०७ सप्टेंबर २०२५ आज रात्रीचा चंद्रग्रहण विशेष आहे. भारतासह जगभरात हे खग्रास…