संपादकीय – किल्ल्यांवर कोरू नका नाव, मनात कोरा शिवरायांचा गौरव
Views: 37 छावा, संपादकीय | दि. ०७ जुलै(सचिन मयेकर) छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक युगपुरुष नव्हते, तर मूल्यांची उंची सांगणारा एक आदर्श होते. त्यांनी असंख्य किल्ले बांधले, शत्रूंपासून जिंकले आणि ते व्यवस्थित सांभाळले. पण या साऱ्या पराक्रमात एक बाब प्रकर्षाने दिसून येते त्यांनी कधीही स्वतःचे नाव कोणत्याही किल्ल्याला दिले नाही. हेच त्यांच्या विनयशीलतेचं, कार्यमूल्यांचं…
![]()

