
“एक लाख वृक्षतोड”चा दावा खोटा
• वनविभागाचा स्पष्ट खुलासा • पर्यावरणीय पुनर्संचयनावर भर • छावा • गडचिरोली, दि. १२ जून • वृत्तसंस्था गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सुरजागड येथे प्रस्तावित लोहखनिज प्रकल्पासाठी एकावेळी अथवा अनियंत्रित वृक्षतोडीस कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करत वनविभागाने पर्यावरणीय हानी टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने आणि काटेकोर अटींच्या आधारे काम करण्याचे धोरण अवलंबण्यात येत असल्याचे सांगितले. “एक…