Category: महाराष्ट्र
रविवार विशेष — पालखीचा पडदा सरकला तान्हाजीचा रक्ताने माखलेला देह दिसला गड आला… पण माझा सिंह गेला थरथरत्या आवाजात गरजले छत्रपती
रविवार विशेष आज दिनांक ४ जानेवारी २०२५, रविवार रोजी नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शीतल शिवराज मालुसरे यांची महाड (जि. रायगड) येथे प्रत्यक्ष भेट घेऊन, त्या भेटीतून मिळालेल्या माहितीसह त्यांच्या लिखित नोंदी व घराण्याच्या ऐतिहासिक दस्तऐवजांवर आधारित हा विशेष ऐतिहासिक लेख सादर करण्यात येत आहे. सचिन मयेकर | छावा छावा डिजिटल…
![]()
ॲड. उमेश मधुकर ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
(सशुल्क जाहिरात / Paid Advertisement) मा. श्री ॲड. उमेश मधुकर ठाकूर साहेब (अध्यक्ष, रायगड काँग्रेस सेवा फाउंडेशन) यांना वाढदिवसाच्या तसेच नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🌸 ईश्वरचरणी आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व सामाजिक कार्यात अधिक यश लाभो ही प्रार्थना. शुभेच्छुक रेवदंडा युवक अध्यक्ष आशिष अनंत गोंधळी रेवदंडा ग्रामपंचायत सदस्य प्रीती आशिष गोंधळी व विभागीय सर्व काँग्रेस…
![]()
शनिवार विशेष | गोड शब्दांचा सापळा आणि मनातला विष – कपटी लोक ओळखायचे कसे?
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 शनिवार , ३ जानेवारी २६ आजच्या काळात माणूस ओळखणं सर्वात कठीण झालं आहे. समोरचं हसू खरं आहे की मुखवटा, बोललेले शब्द मनातून आहेत की स्वार्थातून, हे ओळखायला अनेकदा उशीर होतो. तोपर्यंत नाती तुटलेली असतात, मन दुखावलेलं असतं आणि विश्वास चुरगळलेला असतो. कपटी लोक हे तलवार घेऊन…
![]()
रेवदंडा व परिसरात सर्दी-खोकल्याचा त्रास ; ताप व घशात खवखव वाढली
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 शुक्रवार , २ जानेवारी २६ रेवदंडा │ थंडीचा जोर वाढू लागल्याने रेवदंडा व परिसरात सर्दी-खोकला आणि घशात खवखव याची साथ जाणवू लागली आहे. अनेक कुटुंबांत एकानंतर एक सदस्य आजारी पडत असून घसा दुखणे, नाक चोंदणे, कोरडा खोकला, अंगदुखी आणि सौम्य ताप अशी लक्षणे नागरिकांना त्रास देत…
![]()
छावा FILMFARE शुक्रवार विशेष— फुटपाथचे दिवस ते मन्नतचे दरवाजे स्वप्नांचा खरा बादशाह शाहरुख
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 शुक्रवार , २ जानेवारी २६ मुंबईच्या त्या समुद्रकिनारी उभा असलेला मन्नत अनेक वादळे पाहत आला आहे फक्त बाहेरचे नाही तर आतलेही कारण जीवन नेहमी हिर्यासारखे चमकत नाही कधी कोळशासारखे दाबतेही शाहरुखच्या आयुष्यातही एक काळ आला जेव्हा स्क्रीनवर सलग फ्लॉप्स पडले लोक म्हणायला लागले त्याचा काळ संपला…
![]()
💥 साळाव पुलाखाली मृतदेह – ओळख न पटलेले प्रकरण १५ मिनिटांत सुटले! छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल वरील वार्तेनंतर धागा मिळाला – पोलीस सुग्रीव गव्हाणे व ग्रामस्थ ओमकार तांबडकर -भगवान तांबडकर यांच्या तत्परतेने मोठी उकल
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 गुरुवार , १ जानेवारी २६ साळाव पुलाखाली एका अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ पसरली आणि ही बातमी कळताच छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल चे सचिन मयेकर यांनी तात्काळ पोलिस अधिकारी सुग्रीव गव्हाणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून माहितीची पडताळणी केली, त्यावेळी गव्हाणे यांनी…
![]()
🛑 बुगी उगीचा वारसा पुन्हा जिवंत एकता मित्र मंडळाचा आज मेगा ब्लास्ट!
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 बुधवार , 3१ डिसेंबर २५ पूर्वी रेवदंड्यात ‘बुगी उगी’ म्हटले की गावभर उत्साह उसळायचा. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पारनाका येथे होणारा हा जंगी डान्स कार्यक्रम तरुणाईसाठी पर्वणीच असे. कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील आणि बाहेरील गावांमधून लोक मोठ्या संख्येने धावत येत, रस्त्यापासून चौकापर्यंत प्रचंड गर्दी होत असे. वर्षभर लोकांना…
![]()
🎉 नववर्ष स्वागतासाठी रायगड सज्ज – जड व अवजड वाहनांना ३१ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत वाहतूक बंदी
छावाडिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 मंगळवार , 30 डिसेंबर २५ रायगड जिल्ह्यात नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळून नागरिक व पर्यटकांच्या प्रवासाला सुरक्षित व सुगम बनवण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. या निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी…
![]()
रविवार विशेष — न भूतो न भविष्यती शिवरायांचे सुवर्ण सिंहासन
रविवार विशेष स्रोत नोंद व ऐतिहासिक आधारे लेखन हा लेख शिवकालीन इतिहासाचे प्रमाणभूत ग्रंथ जसे शिवछत्रपतीचा राज्याभिषेक बखर सब्हासद बखर चित्निस बखर राजवाडे संशोधन मंडळाचे स्त्रोत शिवकालीन शासनव्यवस्था ग्रंथ रायगड राज्याभिषेक सोहळ्याच्या पुरातन नोंदी गजानन मेहेंदळे लिखित शिवाजी अँड हिज टाइम्स इतिहास संशोधकांनी उपलब्ध केलेले पुरावे रायगड पुरातत्व अभ्यास आणि तौलनिक संदर्भ यांच्या अभ्यासातून एकत्रित…
![]()
रविवार विशेष — संभाजींचा अंत नव्हता… तो स्वाभिमानाचा आरंभ होता
रविवार विशेष छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल ✍️सचिन मयेकर 📆२८/१२/२०२५ धर्मवीर संभाजी महाराज हे नाव म्हणजे शौर्याची जळती मशाल इतिहासाच्या काळोखात ज्याने प्रकाश पाडला तो दुसरा पर्वत म्हणजे संभाजी नाव उच्चारताच रक्तात वीज संचारते आणि मराठ्यांच्या छातीची धडधड रणगर्जना बनते शिवाजी राजांचा वारस सिंहासनासाठी नव्हे तर स्वराज्याच्या रक्षणासाठी जन्मलेला दक्खनचा ज्वालामुखी कैक साम्राज्ये सर करू…
![]()

