Category: महाराष्ट्र
होळी-धुळवडीसाठी कडक इशारा आगावगिरी दारूधुंद गोंधळ व नियमभंग केल्यास थेट गुन्हे दाखल
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर सोमवार ०२ मार्च २०२६ होळी व धुळवड सण शांततेत आणि सलोख्याने पार पडावा यासाठी विशेष सुरक्षा सभा घेण्यात आली. सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संयम राखावा आणि कायद्याचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले. या वेळी रेवदंडा पोलीस ठाणे चे प्रभारी अधिकारी सपोनि बी. के. जाधव यांनी…
![]()
रायगडावर पेटायची स्वराज्याची होळी
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर सोमवार ०२ मार्च २०२६ रायगड हा स्वराज्याची राजधानी असलेला किल्ला होता. येथे सण-उत्सव शिस्तबद्ध आणि सामूहिक पद्धतीने साजरे केले जात. होळीचा सणही त्याला अपवाद नव्हता. गडावरील बाजारपेठेच्या आधी असलेल्या ‘होळीचा माळ’ या मोकळ्या जागेत होळी प्रज्वलित केली जात असे, अशी स्थानिक परंपरा सांगते. होळी हा वाईटावर चांगल्याच्या…
![]()
फटाक्यांच्या आवाजाने घाबरून हरवलेला श्वान ‘चिकू’ सुखरूप… मीटिंग सोडून धावले सरपंच… पिंपळभाटमध्ये घडली ‘चिकू’ची भावनिक पुनर्भेट!
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर रविवार ०१ मार्च २०२६ रेवदंडा येथील सरपंच प्रफुल्ल यशवंत मोरे यांच्या बहिण आराधना या अलिबाग येथे वास्तव्यास आहेत. फटाक्यांच्या कडकडाटामुळे त्यांचा लाडका पाळीव श्वान ‘चिकू’ घाबरून घराबाहेर पळाला आणि हरवला. अचानक गायब झालेल्या चिकूमुळे घरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. आराधना आणि कुटुंबीय त्याच्या विरहाने व्याकूळ झाले होते….
![]()
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त रेवदंड्यात भव्य स्वच्छता अभियान
२०.३ टन कचरा हटवला अंतर्गत गल्या, गाव, समुद्रकीनारा चकाचक छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर रविवार ०१ मार्च २०२६ डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा तर्फे ग्रामपंचायत हद्दीत भव्य, नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. पद्मश्री दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. सचिन दादा…
![]()
🎬 छावा Filmfare – शुक्रवार स्पेशल अलिबागचा ‘एकलव्य’ : गुरू नसताना स्वतःच स्वतःचा मार्ग घडवणारा विक्रांत वार्डे
अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर उभं राहिलं की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते लाटा कधी थांबत नाहीत. त्या आदळतात, पडतात, पण पुन्हा उभ्या राहतात. आणि कदाचित हाच स्वभाव या मातीतल्या काही माणसांमध्येही असतो. अशाच जिद्दीचा प्रवास म्हणजे विक्रांत नंदकुमार वार्डे यांची कहाणी. छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ गुरू नव्हते. क्लासेस नव्हते….
![]()
अखेर नागाव सरपंच हर्षदा मयेकर यांच्या प्रयत्नांना यश डावाळे परिसरात Switching Station / MSEB Substation प्रकल्पासाठी जागेचे भाडेतत्त्वावर हस्तांतरण अधिकृतरित्या पूर्ण
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल✍ राजेश बाष्टे , अलिबाग 📅 बुधवार | २५ फेब्रुवारी २०२६ नागाव ग्रामपंचायत हद्दीतील डावाळे परिसरात प्रस्तावित Switching Station / MSEB Substation प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागेचे भाडेतत्त्वावर हस्तांतरण अखेर अधिकृतरित्या पूर्ण झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दीर्घकाळ प्रलंबित असलेले हे काम तसेच मागील दोन महिन्यांपासून सातत्याने सुरू असलेली प्रशासकीय प्रक्रिया आज…
![]()
सुधारक” पुरुष सन्मान पुरस्कार सोहळ्यात निलेश गाडे यांचा पत्नीसमवेत गौरव
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल✍ सचिन मयेकर , अलिबाग 📅 मंगळवार | २४ फेब्रुवारी २०२६ अलिबाग : नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या “सुधारक” पुरुष सन्मान पुरस्कार सोहळ्यात निलेश गाडे यांचा पत्नीसमवेत सन्मान करण्यात आला. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पाठबळ देणारे, कुटुंब आणि समाजात सकारात्मक बदल घडवणारे तसेच ग्रामीण महिला उद्यमशीलतेस प्रोत्साहन…
![]()
अलिबागच्या कराटे पट्टूंचा राष्ट्रीय कराटे स्पर्धेत दबदबा कायम
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल✍ राजेश बाष्टे ,|अलिबाग 📅 सोमवार | २३ फेब्रुवारी २०२६ ६वी सोके कप ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन रविवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी पनवेल येथे झाले. सहा राज्याच्या ३२० खेळाडूंनी या स्पर्धेत कटा व कुमिते या दोन्ही विभागात सहभाग घेतला होता. स्पर्धेचे आयोजन क्योशी राजू कोळी यांनी उत्कृष्टरित्या…
![]()
अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा; पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाला ‘A+’ श्रेणी
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल✍ राजेश बाष्टे ,|अलिबाग 📅 सोमवार | २३ फेब्रुवारी २०२६ राज्यातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे योग्य मापन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र द्वारे राबविण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) प्रक्रियेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये अलिबाग तालुक्यातील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे…
![]()
रविवार विशेष — The Legacy Never Dies ⚔️ संभाजी महाराज — स्वराज्याची दहाड 📅 १८ मार्च — ऐतिहासिक बलिदान दिन | बलिदान मास विशेष
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल✍ सचिन मयेकर,| रायगड📅 रविवार | २२ फेब्रुवारी २०२६ १८ मार्च हा केवळ एक दिनांक नाही; तो स्वाभिमानाची ज्वाला आहे. तो वेदनेतून जन्मलेले अमरत्व आहे. या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांनी मृत्यूला घाबरून मस्तक झुकवले नाही; त्यांनी मृत्यूला डोळ्यांत डोळे घालून इतिहासाला हादरा दिला. संभाजी महाराजांना आपण “छावा” म्हणतो पण तो केवळ…
![]()

