
Category: देश-विदेश
रेवदंडा समुद्रकिनारी आईच्या नावावर वृक्षारोपण
भारतात एक झाड आईच्या नावाने २.० मोहिमेचा शुभारंभ रेवदंडा ग्रामपंचायत आस्थापनेकडून नोंदविला सहभाग रेवदंडा (प्रतिनिधी, दि.०५ जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘एक झाड आईच्या नावाने 2.0’ या केंद्र सरकारच्या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत रेवदंडा ग्रामपंचायतीच्या वतीने समुद्रकिनारी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणाबरोबरच मातृभक्तीचे प्रतिकात्मक दर्शन घडवण्यात आले. याप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत रेवदंडा सदस्य प्रीती गोंधळी,…
६५ वर्षीय आजोबांचा बिडीने केला घात
महाराष्ट्र (दि.०४ जून) – बीडी ओढणे आरोग्यास घातक मानले जाते, मात्र भंडारा जिल्ह्यातील एका ६५ वर्षीय वृद्धासाठी ते प्राणघातक ठरले. बीडी शिलगावत असताना कपड्यांना आग लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना मंगळवारी भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील मानेगाव गावात घडली असून, बुधवारी पोलीसांनी याबाबत माहिती दिली. मृत व्यक्तीचे नाव ओमप्रकाश कांबळे (वय ६५) असे आहे. पोलीसांनी…

‘या’ जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा, 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी..
महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई, रायगड आणि कोकण पट्ट्यात उन्हाच्या झळा वाढत असतानाच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 21 मार्च रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांत गारपिट होण्याची शक्यता आहे. विशेषतः यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि…