
Category: देश-विदेश

२०२५ मध्ये भारताने केलेले युद्धसराव
• जागतिक भागीदारीचा शक्तिप्रदर्शन करणारा आरसा • छावा • स्पर्धा परीक्षा विशेष • Aspirant भारत हा आज केवळ एक प्रादेशिक शक्ती नसून जागतिक सुरक्षाव्यवस्थेतील एक महत्त्वाचा भागीदार बनत चालला आहे. 2025 या वर्षात भारताने विविध देशांशी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी एकत्रितपणे जे 19 युद्धसराव (सैन्य सराव) पार पाडले, ते याचेच प्रत्यक्ष उदाहरण आहे. हे युद्धसराव केवळ…

मराठी पाऊल पडते पुढे……
राजधानीत महाराष्ट्राची ओळख घडवणाऱ्या माहिती केंद्राचा निवासी आयुक्तांकडून गौरव • छावा • नवी दिल्ली, दि. ११ जून • वृत्तसंस्था गेल्या ६५ वर्षांपासून राजधानी दिल्लीत महाराष्ट्राची सकारात्मक व सर्वांगीण प्रतिमा साकारण्यात महाराष्ट्र माहिती केंद्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला यांनी सद्भावना भेटीदरम्यान केंद्राच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती घेतली आणि मराठी…
वंदे भारतने जम्मू-कश्मीरच्या प्रगतीकडे वाटचाल
भारतीय रेल्वेला फारूक अब्दुल्ला यांची दाद • छावा • नवी दिल्ली, १० जून • वृत्तसंस्था अमरनाथ यात्रेसाठी वंदे भारतचा लाभ घेण्याचे भाविकांना आवाहन नेशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी नुकत्याच सुरु झालेल्या श्रीनगर–श्री माता वैष्णो देवी कटरा वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या…
छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रनायक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन ♦ दुर्गराज रायगडावर शिवछत्रपतींचा तिथीवत राज्याभिषेक सोहळा संपन्न छावा • महाड, दि. ०९ जून (ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी) | विशेष प्रतिनिधी “रायगड ही पवित्र भूमी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. जर शिवराज्याभिषेक झाला नसता तर आपण आज इथे नसतो. त्यांनी जात, पात, धर्म या सर्व भिंती मोडून ‘रयतेचे राज्य’ प्रस्थापित केले….
“निवडणूक आयोगाची प्रक्रिया पारदर्शक व उत्तरदायित्वपूर्ण”
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचा खरमरीत प्रत्युत्तर छावा | मुंबई, दि. १० | विशेष प्रतिनिधी | भारत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला २४ डिसेंबर २०२४ रोजी सविस्तर आणि अधिकृत उत्तर दिले असून, त्यांच्या निवेदनात मांडण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांवर तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, या पत्रव्यवहारानंतरही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांद्वारे पुन्हा शंका उपस्थित केल्यामुळे आयोगाने…
अखेर स्वप्न सत्यात उतरले….
वंदे भारत आता जम्मू-काश्मीरमध्ये चिनाबखोऱ्यात ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण नवी दिल्ली | छावा, दि.०७ ; वृत्तसंस्था | जम्मू-काश्मीरला रेल्वेमार्गाने भारताच्या मुख्य भूप्रदेशाशी जोडण्याचे अनेक दशकांचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी कटरा ते श्रीनगरदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सेवेचे भव्य उद्घाटन करण्यात आले. ही सेवेची सुरूवात जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील पहिली थेट…
G7 संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅनडी आमंत्रण
• जगभरातील प्रमुख राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत जागतिक मुद्यांवर चर्चा • कॅनडातील कनानास्किस येथे परिषद नवी दिल्ली (वृत्तसंस्था, ६ जून) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॅनडात होणाऱ्या G7 शिखर संमेलनासाठी अधिकृत आमंत्रण देण्यात आले आहे. कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क जे. कार्नी यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवरून संवाद साधत त्यांना या परिषदेसाठी आमंत्रित केले. या फोन संवादात पंतप्रधान मोदींनी…
बेंगळुरू स्टेडियम दंगल प्रकरण
११ मृत्यू, RCB प्रमुखांसह चौघे अटकेत कर्नाटक सरकारने घेतली कठोर कारवाई बेंगळुरू (वृत्तसंस्था, ६ जून) बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळील विजयी परेडदरम्यान झालेल्या दंगलामुळे ११ क्रिकेट चाहत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाच्या मार्केटिंग प्रमुख निखिल सोसलेसह चार जणांना अटक केली आहे. प्राथमिक तपासात…
ट्रम्प V/s एलॉन मस्क
• वाद अखेर चव्हाट्यावर वॉशिंग्टन (वृत्तसंस्था, दि. ०६ जून) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला-स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांच्यातील संबंध गुरुवारी उघडपणे ताणले गेले, ज्या अंतर्गत ट्रम्प यांनी मस्कचे सरकारी करार रद्द करण्याची धमकी दिली, तर मस्कने ट्रम्प यांचे नाव जेफ्री एपस्टीन प्रकरणातील फायलींमध्ये असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली. ट्रम्प प्रशासनाने या प्रकरणातील काही…
एक झाड आईच्या नावाने मोहिमेचे पर्व २.०
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ दिल्लीतील २०० इलेक्ट्रिक बसेसना हिरवा झेंडा नवी दिल्ली (वृत्तसंस्था, ५ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘एक झाड आईच्या नावाने २.०’ या वृक्षारोपण मोहिमेचा अधिकृत प्रारंभ केला. या उपक्रमाअंतर्गत त्यांनी राजधानी दिल्लीतल्या महावीर जयंती उद्यानात वृक्षारोपण करून मोहिमेला सुरुवात केली. ही मोहिम एका भावनिक व सांस्कृतिक…