
Category: देश-विदेश

छावा विशेष – भामट्या- भामटा – रस्त्याचा प्रवासी, मनाचा साक्षीदार
छावा विशेष – भामट्या दि. १८ आगस्ट २०२५ भामटा – रस्त्याचा प्रवासी, मनाचा साक्षीदार मी आहे भामटा रस्त्याने चालणारा जगाचा चेहरा पाहणारा आणि मनातल्या जखमा वाचणारा आज पुन्हा एका झोपडीपाशी थबकलो अंगावर फाटकी कमीज अंगातल्या हाडांना चिकटलेली त्वचा आणि डोळ्यांत उपाशीपणाची राख पाहून माझं मन हादरलं ते लेकरू काही बोललं नाही पण हजारो प्रश्न विचारून…

लगोरी – हरवलेला खेळ, हरवलेलं बालपण
१८ ऑगस्ट २०२५ सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल बालपण… आपल्यापैकी प्रत्येकासाठी ते एक गंध आहे, एक चव आहे, एक रंग आहे. या बालपणात रंग भरायचे काम करायचे ते गल्लीतल्या खेळांनी. त्यात सर्वात गाजलेला, सर्वात रोमांचक आणि सर्वात हृदयात घर करून बसलेला खेळ म्हणजे लगोरी. लगोरी हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभर खेळला जाणारा पारंपरिक खेळ…

Jessica Dolphin Viral Video – खोट्या दाव्याचा पर्दाफाश.
दिनांक : १७ ऑगस्ट २०२५ सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल सोशल मीडियावर सध्या धडाक्यात एक धक्कादायक व्हिडिओ फिरताना दिसतो आहे. Jessica डॉल्फिन किंवा Jessica रडचलीफ्फे नावाच्या मुलीला डॉल्फिनने किंवा ऑरकाने (killer whale) जिवंत खाल्लं! असा दावा त्यासोबत केला जातो आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे मन सुन्न झाले, तर काहींनी भीतीपोटी तो लगेच पुढे पाठवला….

हुतात्मा शेषनाथ वाडेकरांचे स्मारक झुडपात गाडलेले – स्वातंत्र्यवीराचा अपमान, प्रशासन झोपेत.
दिनांक : १७ ऑगस्ट २०२५ सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल-रेवदंडा स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय सत्ता मिळवणं नाही, तर मातृभूमीसाठी प्राणार्पण करण्याची तयारी. अशा तयारीने १९५५ मध्ये गोवा मुक्तीसंग्रामात रक्त सांडून तिरंगा फडकवणारे रायगडातील शूरवीर हुतात्मा शेषनाथ वाडेकर आज इतिहासाच्या पानावर अजरामर आहेत. पण दुर्दैवाने, रेवदंड्यात उभारलेले त्यांचे स्मारक आज झुडपांत गाडले गेले असून, संपूर्ण…

रेवदंडा आगरकोट किल्ल्यात पुण्याच्या महिलेवर बुरुज कोसळला – गंभीर जखमी
दिनांक : १७ ऑगस्ट २०२५ सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल-रेवदंडा नागाव येथे गोविंदाच्या सुट्टीनिमित्त फिरण्यासाठी आलेले पुणे येथील एक विवाहित जोडपे रेवदंडा येथील प्रसिद्ध आगरकोट किल्ला आणि सातखणी बुरुज पाहण्यासाठी रविवारी गेले. त्यांच्याकडे स्वतःची कार असूनही त्यांनी नागाववरून रिक्षाने रेवदंड्याला जाण्याचा निर्णय घेतला. किल्ल्याची सफर करत असताना ते सातखणी बुरुजाजवळ पोहोचले आणि दुर्दैवी घटना…

ठाण्यात इतिहास रचला! कोकण नगर गोविंदा पथकाचा १० थरांचा विश्वविक्रम
दिनांक : १६ ऑगस्ट २०२५ सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल- ठाणे दहीहंडी म्हणजे केवळ उत्सव नाही, ती परंपरा आहे. हाच परंपरेचा थर आज ठाण्यात आकाशाला भिडला. जोगेश्वरीतील कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल १० थरांचा मानवी पिरॅमिड उभारून विश्वविक्रम प्रस्थापित केला. हजारो प्रेक्षकांच्या जल्लोषात, ताशा-ढोलांच्या गजरात आणि जयघोषात हे शौर्य संपन्न झाले. विक्रमाचा क्षण शनिवारी…

भाग ५ – १५ ऑगस्ट १९४७ : स्वातंत्र्याची पहाट – आनंद, अश्रू आणि नवी सुरुवात
दिनांक : १५ ऑगस्ट २०२५ लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल मध्यरात्रीचा ऐतिहासिक क्षण १४ ऑगस्टच्या रात्रीचा बाराचा ठोका वाजला… आणि भारत स्वतंत्र झाला. संविधान सभेत पंडित जवाहरलाल नेहरू उभे राहिले आणि त्यांचे शब्द इतिहासात कोरले गेले At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to…

ज्यांच्या रक्ताने रंगला तिरंगा: भारताच्या अमर शहीदांची अखंड गाथा 🇮🇳
दिनांक : १५ ऑगस्ट २०२५ लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल भारताचा तिरंगा आज आकाशात फडकतो, पण त्याच्या प्रत्येक रंगात हजारो क्रांतिकारकांचे अश्रू, घाम आणि रक्त मिसळलेले आहे. १८५७ पासून १९४७ पर्यंतची ज्वाला १८५७ पासून १९४७ पर्यंत स्वातंत्र्य हा फक्त उच्चारायचा शब्द नव्हता… ती होती एक भडक ज्वाला, जी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात धगधगत…

भाग ४ – १४ ऑगस्ट १९४७ : दोन देश, दोन पहाट
दिनांक : १४ ऑगस्ट २०२५ले लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल कराचीचा उत्सव – पाकिस्तानचा जन्म १४ ऑगस्ट १९४७ च्या सकाळी कराचीच्या रस्त्यांवर वेगळ्याच धडधडत्या लयीत पाऊलवाटे होत्या. मोहम्मद अली जिना यांनी गव्हर्नर-जनरल म्हणून शपथ घेतली, लियाकत अली खान पहिले पंतप्रधान झाले. नवीन राष्ट्राच्या स्वागतासाठी रस्ते सजले होते, झेंड्यांच्या ओळी, घोषणांचा गजर… पण…

भाग ३ – १३ ऑगस्ट १९४७ : अंतिम तयारी – रोषणाईच्या प्रकाशात दडलेली काळोखी रात्र
दिनांक : १३ ऑगस्ट २०२५ लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल दिल्लीची रोषणाई, पण सीमारेषेचं गूढ १३ ऑगस्ट १९४७. स्वातंत्र्य फक्त दोन दिवसांवर आलं होतं. दिल्लीचे रस्ते तिरंग्यांच्या ओळींनी सजले होते, दुकानांत देशभक्तीच्या बॅजेस आणि कागदी झेंडे विक्रीसाठी मांडले होते. सरकारी इमारतींना रोषणाई लावण्याचं काम दिवसरात्र सुरू होतं. पण या उजेडामागे एक काळं…