संपादकीय- अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरूंच्या चरणी नतमस्तक ..व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने गुरूप्रती कृतज्ञतेचा भाव
छावा, संपादकीय | दि. १० जुलै(सचिन मयेकर) भारतीय संस्कृतीत गुरुशिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या परंपरेचा गौरव करणारा दिवस म्हणजे व्यास पौर्णिमा. आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. यालाच गुरुपौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाल्याचे मानले जाते, म्हणून त्यांना वंदन करण्याचा आणि आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा विशेष…
![]()

