Chhava News

राजे, तुम्ही व्हा पुढे… गर्जला बाजी..

छावा, संपादकीय | दि. १४ जुलै(सचिन मयेकर) १३ जुलै १६६०… स्वराज्याच्या इतिहासातील एक काळरात्र. काळजी, कट, आणि कुरघोड्यांनी व्यापलेला तो काळ. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले होते आणि त्यांच्या पाठोपाठ सिद्दी जोहरची भलीमोठी फौज लागली होती — जवळपास सहा हजार सैनिकांचा गराडा. हा वेढा तोडायचा म्हणजे मृत्यूच्या मुखातून मार्ग काढायचा, आणि तेही फक्त निष्ठेच्या बळावर….

Loading

Read More

बारशिव गावाजवळ अपघात, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

छावा दि.१४ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) रेवदंडा – रेवदंडा-मुरुड मार्गावरील बारशिव गावाजवळ रविवारी सकाळी भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. कार आणि दुचाकीच्या जोरदार धडकेत हे दोघे गंभीर जखमी झाले होते. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. मयतांची नावे अक्षय किसनलाल जयस्वाल (वय २७) व लालचंद्र रामप्रसाद गौड (वय ३५, दोघेही…

Loading

Read More

मंगळावर जाणारी मुलगी – पृथ्वीवरील नात्यांचा निरोप!”

छावा- संपादकीय दि. १३ जुलै (सचिन मयेकर) जगात काही माणसं जन्मतःच एका अद्वितीय ध्येयासाठी घडवलेली असतात. त्यांच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लाभलेलं असतं – असाच एक अपवादात्मक प्रवास आहे Alisa Carsen या अमेरिकन मुलीचा. ती फक्त तीन वर्षांची होती, तेव्हा तिच्या वडिलांनी तिला सांगितलं, “तू मोठी झाल्यावर मंगळ ग्रहावर जाणार आहेस!” ही एक सामान्य गोष्ट…

Loading

Read More

१३ लाखांच्या चरस रॅकेटचा भांडाफोड नेपाळ–उत्तरप्रदेशाशी संबंध, १३ जण अटकेत

छावा दि.१३ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) पोलिस अधिक्षक आचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली  धडक कारवाई रायगड पोलिसांनी मोठी कारवाई करत नेपाळ आणि उत्तरप्रदेशहून चरस आणणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. २ दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे टाकून तब्बल १३ लाख ४२ हजार रुपयांचा चरस जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे….

Loading

Read More

सर्वांच्या आठवणीत – बाबू – माणुसकीचं चाक फिरवत गेलेला माणूस

छावा रेवदंडा | १३ जुलै २०२५ (सचिन मयेकर) रेवदंडा ग्रामपंचायतीच्या घंटागाडीचा आवाज आजही येतो, कामं सुरू आहेत, पण एक गोष्ट कायमची हरवली आहे – बाबू. सचिन उर्फ बाबू झावरे यांचं निधन होऊन सुमारे सात महिने होत आलेत. पण त्यांच्या कार्याची आठवण, त्यांच्या माणसांशी असलेल्या नात्याची उब, अजूनही गावात प्रत्येक वळणावर अनुभवायला मिळते. बाबू हे नाव…

Loading

Read More

संपादकीय: अभिमानाचे दुर्गवैभव – युनेस्को जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश

छावा, संपादकीय | दि. १३ जुलै (सचिन मयेकर – रेवदंडा) जय भवानी! जय शिवाजी! जय महाराष्ट्र! शिवछत्रपतींच्या पराक्रमी इतिहासाचे साक्षीदार असलेले १२ शिवकालीन किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत, ही बाब केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी गौरवाची आणि अभिमानाची आहे. ‘Maratha Military Landscape of India’ या योजनेअंतर्गत युनेस्कोने या किल्ल्यांना जागतिक…

Loading

Read More

संपादकीय – समुद्रातून घातपाताचा कट? – रायगड पोलिसांचा दक्षतेचा विजय”

  छावा, संपादकीय | दि. १२ जुलै(सचिन मयेकर-रेवदंडा) रेवदंडा किनाऱ्यावर अलीकडेच सापडलेली ‘पाकिस्तानची बोट’ ही केवळ चुकून भरकटलेली नौका नव्हती. तिच्यावर आढळलेली GPS मशीन, सिग्नल उपकरणं आणि सागरी वाटचालीसाठी वापरली जाणारी यंत्रणा पाहता, हे स्पष्ट होते की ही बोट माहिती संकलन, संभाव्य घातपात किंवा सागरी टेहळणी यासाठी वापरण्यात येत होती. भारताच्या सागरी सुरक्षेला हे एक…

Loading

Read More

” सिंगम लेडी ” आंचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी gps मशीन व सिग्नल शोध मोहीम यशस्वी!

  छावा दि.१२ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) पाकिस्तानी Gps मशीन व सिग्नल सापडले रायगड जिल्हा – कोस्टगार्डच्या रडार प्रणालीवर आलेल्या सिग्नलनंतर रायगड जिल्ह्यातील कोर्लई किल्ला परिसरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती. या सिग्नलचा उगम “मुकद्दर 99” नावाच्या एका बोया वरून झाला असून, त्याचे लोकेशन थेट पाकिस्तानशी संबंधित असल्याचा संशय होता. या पार्श्वभूमीवर मा. जिल्हा पोलीस…

Loading

Read More

संपादकीय: ‘हनी ट्रॅप’ सायबर काळातील नवा धोका

छावा, संपादकीय | दि. १२ जुलै(सचिन मयेकर-रेवदंडा) विकसित होणाऱ्या डिजिटल युगात तंत्रज्ञान जितकं आपलं जीवन सुलभ करतंय, तितकंच ते आपल्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतंय. सोशल मीडियावरील वाढती आगंतुक मैत्री आणि ओळखीचे आभासी जाळं यामुळे “हनी ट्रॅप” सारख्या गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. देशात दरवर्षी दोन लाखांहून अधिक नागरिक याच सायबर जाळ्यात अडकत असून, त्यांचे मानसिक,…

Loading

Read More

संपादकीय=अंतराळातील नवे क्षितिज-भारतीय टाचेखाली आकाश

छावा, संपादकीय | दि. ११ जुलै(सचिन मयेकर-रेवदंडा) “अंतराळ” या शब्दातच एक अपार गूढता, आकर्षण आणि मानवी जिज्ञासेचा गाभा सामावलेला आहे. एकेकाळी केवळ काल्पनिक कथा वाटणाऱ्या गोष्टी आज वास्तवात उतरलेल्या आहेत. आज अंतराळात केवळ अमेरिका-रशिया नव्हे, तर भारतही तितक्याच समर्थपणे झेप घेत आहे. अलीकडील काही घटना याचीच साक्ष देतात. आंतर-तारकीय धूमकेतूचा शोध – विज्ञानाची विशाल झेप…

Loading

Read More