माथेरानमध्ये चोरट्यांनी दुकान फोडले
माथेरान | प्रतिनिधी २० जुलै माथेरानमधील इंदिरा गांधी नगर येथील साईसृष्टी कोल्ड्रिंग व किराणा स्टोअरमध्ये शुक्रवारी रात्री चोरट्यांनी घातकी चोरी केली. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे टाळे व कड्या उचकटून दुकानात प्रवेश करत रोकड तसेच सिगारेटच्या पॅकेट्ससह अंदाजे १५ ते २० हजार रुपयांचा माल लंपास केला. दुकानाचे मालक महेंद्र सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मागील दरवाजातून दुकानात…
![]()

