दर्यात पुन्हा एकदा झोकून देणाऱ्या आशा…नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा.
दिनांक : ८ ऑगस्ट २०२५ लेखक : सचिन मयेकर – छावा नारळी पौर्णिमा… आजचा दिवस फक्त नारळ अर्पण करण्याचा नाही – तर आपल्या जिवाभावाच्या दर्याशी पुन्हा एक नवं नातं जोडण्याचा. रात्र सरतेय. लाटांचे आवाज झोपेच्या कवेत शिरलेत. पण एका छोट्याशा घरात अजूनही दिवा उजळतोय. कोळी नवरा-बायको बसलेत, थोड्या आशा, थोड्या चिंता आणि खूप प्रेम…
![]()

