Chhava News

विहूर रस्त्यावर महाकाय वडाचे झाड कोसळले

सुदैवाने जिवित व वित्त हानी टळली मुरुड (प्रतिनिधी) अलिबाग -मुरुड रस्त्यावर मोरे ते विहूर पेट्रोल पंप दरम्यान शेकडो वर्षे जुने असलेले महाकाय वडाचे झाड पहाटेच्या वेळेत रस्त्यावर आडवे कोसळले. यावेळेत वाहतूक तुरळक प्रमाणात असल्याने सुदैवाने जिवित व वित्त हानी टळली. राज्यात गेले काही दिवसांपासून वीजांच्या कडकडाटासह जोरदार वादळीवाऱ्यासह पावसाने मुरुडमध्ये अक्षरशः थैमान घातले.यामुळे नागरिकांची तारांबळ…

Read More

जयोस्तुते हा राष्ट्रप्रेरणेचा मंत्र : दर्श नागोटकर यांचे प्रतिपादन

रेवदंडा (वार्ताहर/प्रतिनिधी) अखंड राष्ट्रासाठी जीवनाचा प्रत्येक क्षण समर्पिणारे, बहुआयामी व्यक्तित्वाचे धनी आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी आणि कार्याने आजही अनेक पिढ्यांना राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळत आहे आणि उद्याही मिळत राहणार आहे. जयोस्तुते हा फक्त शब्द नाही तर तो भारतमातेच्या स्वातंत्र्य कार्यातील आरंभलेल्या क्रांतीयज्ञाच्या समयीचा राष्ट्रप्रेरणेचा मंत्र आहे, जो आजही नवचेतना देतो, असे प्रतिपादन युवा सामाजिक कार्यकर्ते तथा…

Read More

धाराशिव, रायगड जिल्ह्याची जबाबदारी दोन लेडी सिंघमकडे

रेवदंडा (सचिन मधुकर मयेकर ) धाराशिव आणि रायगड जिल्ह्यात दोन महिला आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ति झाली आहे. सिंघम अधिकाऱ्यांकडे या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच पोलीस प्रशासनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची नियुक्ती झाली आहे. तर रायगड…

Read More