परप्रांतीयाचा बेधुंद वाहन चालवण्याचा निष्काळजीपणामुळे प्रचंड फटका — रेवदंडा ज्येष्ठ नागरिक व्यापाऱ्याचा जीव गेला!
रेवदंडा बाजारपेठ परिसरात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात पारसमल बाबूलाल जैन (वय ७५ वर्षे) यांचा मृत्यू झाला. छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर रेवदंडा— शनिवार — ०४ ऑक्टोबर २०२५ मिळालेल्या माहितीनुसार, मयत पारसमल बाबूलाल जैन मंदिराजवळून स्वतःच्या घराकडे पायी चालत जात होते, तेव्हा रेवदंडा बाजूकडून मुरुडच्या दिशेने येणारी होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल (वाहन…
![]()

