
चंद्रग्रहण : शास्त्र, श्रद्धा आणि अंधश्रद्धा
छावा वाचकांसाठी खास सूचना चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. त्याला घाबरण्याचे काही कारण नाही. आपण श्रद्धेने पूजा करू शकता, पण अंधश्रद्धेला बळी पडू नका. आजचा लालसर चंद्र हा निसर्गाचा अद्भुत खेळ आहे नक्की अनुभव घ्या. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल ०७ सप्टेंबर २०२५ आज रात्रीचा चंद्रग्रहण विशेष आहे. भारतासह जगभरात हे खग्रास चंद्रग्रहण दिसणार…