
राज्यात १४ जूनपर्यंत तापमानात वाढ
• काही भागांतच मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता • शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचे आवाहन • छावा • गोंदिया, दि. ९ जून • वृत्तसंस्था राज्यात यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा उशिरा दाखल होत असून, १४ जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे….