
अलिबाग मार्गावर खड्ड्यांचा कहर, धुरळ्याने त्रस्त नागरिक
बेलकडे ते अलिबागपर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण रस्त्यावर अतोनात खड्डे पडल्याने पावसाळ्यात पाणी तुंबून छोटे-मोठे अपघात घडत होते. मात्र तरीसुद्धा बांधकाम विभागाने कोणतीही ठोस दखल घेतली नाही. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. ११ सप्टेंबर २०२५ पावसाळा ओसरल्यानंतर या खड्ड्यांवर केवळ खडी व रेजगा टाकून देण्यात आला आहे….