प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
🟠 PAID ADVERTISEMENT 🟠
चिमुकल्या रिषभला प्रथम वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंद, प्रेम, उत्तम आरोग्य आणि यशाने भरलेला असो. तुझ्या निरागस हास्याने आई-बाबांचे आयुष्य सदैव आनंदाने उजळून निघो. 🌸
ईश्वरचरणी प्रार्थना की, तुला उदंड आयुष्य लाभो आणि तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत.
लाडक्या रिषभला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎈🎂💐
शुभेच्छुक
श्री. रोशन भोईर
सौ. संजना रोशन भोईर
![]()

